छत्रपती शाहू पॉलिटेक्निकमध्ये २२० विद्यार्थ्यांना कोविड लस

औरंगाबाद,१३ जानेवारी / प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आरोग्य विभागातर्फे १५ ते १८ वयोगटातील  मुला – मुलींसाठी कोरोना लसीकरण  मोहीम राबविण्यात आली.  १५

Read more

सी. एस. एम. एस. एस.कृषि महाविद्यालयातील १११५ विद्यार्थ्यांची निवड

मराठवाड्यातील शेतकरी व कृषि क्षेत्रात योगदान देऊ इच्छिणाऱ्या  विद्यार्थ्यांकरिता2006 मध्ये छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकर मुळेयांच्या दूरदृष्टीमधून कृषि

Read more

सी. एस. एम. एस. एस. छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या ३४५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

औरंगाबाद,६ डिसेंबर /प्रतिनिधी:- कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील २०२०- २०२१ मध्ये अंतिम वर्षात  शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध कंपन्याचेकॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन वर्षभरामध्ये   करण्यात आले होते. त्यामध्ये अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या ३४५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली असून त्यांना रुपये ३.३६ ते १० लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज देण्यात आले. 

Read more

छत्रपती शाहू पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी परीक्षेत दैदिप्यमान यश

औरंगाबाद,३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) मुंबई तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षेचे निकाल नुकतेच

Read more

अजित सीड्सच्या जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मान्यता

औरंगाबाद ,२८जुलै /प्रतिनिधी  :-अजित सीड्स  कंपनीच्या ‘प्लांट बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर’ ला डॉ. बाबासाहेब  आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २३ जुलै २०२१रोजी पार पडलेल्या तज्ञ समितीच्या   बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे विद्यापीठामार्फत पी. एचडी. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक आणि उद्योगाधारित विषयात संशोधन करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.अजित सीड्स प्रा. लि कंपनी पद्माकर मुळे उद्योग समूहाचा एक भाग आहे, ही कंपनी१९८६ पासून दर्जेदार बियाणे देऊन शेतकऱ्यांचा सेवेत आहे. २००७ मध्ये गंगापूर (जि. औरंगाबाद) तालुक्यातील हनुमंतगाव येथे १० हजार चौरसफूट जागेत हे अद्ययावत सुविधांनी सज्ज असलेले संशोधन केंद्र सुरू केले आहे. या संशोधन केंद्राला भारत सरकारच्या ‘विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागाची’ ही (DSIR)  मान्यता मिळालेली आहे. वनस्पती जैवतंत्रज्ञानाबाबत संशोधन करणे, हा या केंद्राचा  मुख्य उद्देश आहे. यात जनुक व प्रथिन अभियांत्रिकी, रोगप्रतिकारक शक्ती,  उती-संवर्धन आणि कीटकशास्त्राचा संशोधनात्मक अभ्यास केला जातो. पीक संरक्षण आणि उत्पादन वाढविण्यासाठी विशेष गुणधर्मीय वाण आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या केंद्रात संशोधन केले जाते.

Read more

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या नरवीर तानाजी मालुसरे क्रीडा संकुलाचे थाटात उद्घाटन

औरंगाबाद ,२६जून /प्रतिनिधी :-आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेने तीन एकर जागेत उभारणी केलेल्या क्रीडा संकुलाचे

Read more

सी. एस एम. एस. एस.मध्ये क्रीडा संकुल राजर्षी शाहू महाराज जयंतीला लोकार्पण

औरंगाबाद ,२४जून /प्रतिनिधी :-कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेने क्रीडा संकुलाची उभारणी केली आहे. पूर्ण सुविधा असलेले हे शहरातील

Read more

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणांनी घ्यावा- पद्माकरराव मुळे

औरंगाबाद,७ जून /प्रतिनिधी:- कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संस्थेचे सचिव पद्माकरराव मुळे आणि विश्वस्त समीर मुळे

Read more

छत्रपती शाहू कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट दर्जा देऊन गौरव

औरंगाबाद : कांचनवाडी येथील  छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचा नुकताच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई तर्फे सर्व विभागांचा (EXCELLENT GRADE) उत्कृष्ट दर्जा देऊन गौरव करण्यात आला.

Read more