सिडनीमध्ये झालेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत आयर्नमॅन म्हणून पार्थ रणजित मुळे सन्मानित

औरंगाबाद,२८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-गंगामाई इंडस्ट्रीज आणि कन्स्ट्रक्शन्स लि. कार्यकारी संचालक श्री. रणजित पद्माकर मुळे यांचे चिरंजीव पार्थ मुळे यांनी ऑस्ट्रेलियामधील सिडनीमध्ये झालेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत ‘आयर्नमॅन’ हा

Read more

सी. एस. एम. एस. एस. छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या ३४५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

औरंगाबाद,६ डिसेंबर /प्रतिनिधी:- कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील २०२०- २०२१ मध्ये अंतिम वर्षात  शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध कंपन्याचेकॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन वर्षभरामध्ये   करण्यात आले होते. त्यामध्ये अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या ३४५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली असून त्यांना रुपये ३.३६ ते १० लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज देण्यात आले. 

Read more

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या नरवीर तानाजी मालुसरे क्रीडा संकुलाचे थाटात उद्घाटन

औरंगाबाद ,२६जून /प्रतिनिधी :-आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेने तीन एकर जागेत उभारणी केलेल्या क्रीडा संकुलाचे

Read more

सी. एस एम. एस. एस.मध्ये क्रीडा संकुल राजर्षी शाहू महाराज जयंतीला लोकार्पण

औरंगाबाद ,२४जून /प्रतिनिधी :-कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेने क्रीडा संकुलाची उभारणी केली आहे. पूर्ण सुविधा असलेले हे शहरातील

Read more