सावधान ! रुग्ण संख्येत होत आहे मोठी वाढ

औरंगाबाद ,लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत झालेली वाढ चिंताजनक  औरंगाबाद,१८ जानेवारी / प्रतिनिधी :- कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत

Read more

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास एक वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद,१८ जानेवारी / प्रतिनिधी :- लग्नाचे आमिष दाखवुन अल्पवयीन मुलीला पळवुन नेणारा जालिंदर  रामराव मकासरे (३२, रा. भागाठाणा ता. गंगापुर) याला एक

Read more

कोविड लसीकरण: लाडगाव येथे आढावा बैठक कोव्हॅक्सीन लस दोन दिवसात उपलब्ध होणार -गटणे

वैजापूर ,१८ जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्हा कोविड लसीकरणात मागे असल्याने व ग्रामीण भागात कोविड लसीकरणला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत

Read more

वैजापूर तालुक्यातील 25 गावांसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 9 कोटी 14 लाखाचा निधी मंजूर ; ग्रामस्थांतर्फे आ.बोरणारे यांचा सत्कार

वैजापूर ,१८ जानेवारी / प्रतिनिधी :- जलजीवन मिशन योजनेअंतर्गत वैजापूर – गंगापूर विधानसभा मतदार संघातील 25 गावांसाठी 9 कोटी 14 लाख

Read more

वीज बिल वसुलीचे दोन लाख रुपये जीपमधून पळवले ; वैजापूर शहरातील प्रकार

वैजापूर ,१८ जानेवारी / प्रतिनिधी :- वीज बिलाची वसुली करुन जीपमध्ये ठेवलेली दोन लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना सोमवारी महावितरण

Read more

शहीद अमोल पाटील अनंतात विलीन ; वैजापूर तालुक्याच्यावतीने आ. बोरणारे यांनी वाहिली श्रद्धांजली

वैजापूर ,१८ जानेवारी / प्रतिनिधी :- शेजारच्या नांदगांव तालुक्यातील बोलठाण गावचे सुपूत्र अमोल हिम्मतराव पाटील यांना वीरमरण आले असून, आज सकाळी

Read more

रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ) लागवड तंत्रज्ञान, ठरत आहे पर्जन्य आधारित शेतीस वरदान

सुनील चव्हाण ,जिल्हाधिकारी,औरंगाबाद देशाला कृषिप्रधान करणाऱ्या शेतीव्यवस्थेला प्रगतशील करण्यासाठी बी.बी.एफ. पेरणी पद्धत महत्‍त्वाची भूमिका बजावत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 443 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद, १७ जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 176 जणांना (मनपा 120, ग्रामीण 56) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 47 हजार 207 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

Read more

पुरस्कारांना भारावून न जाता पंडित बिरजू महाराज यांनी स्वतःला कलेसाठी समर्पित केले-पार्वती दत्ता

पद्मविभूषण पंडित बिरजू महाराजांना महागामी परिवारातर्फे श्रद्धांजली औरंगाबाद,१७ जानेवारी / प्रतिनिधी :-  भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात “कथक’ नृत्याला जगभरात नावलौकिक

Read more

गृह विलगीकरणातील रुग्णांशी नियमित संपर्क ठेवावा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,१७ जानेवारी / प्रतिनिधी:-   जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात रुग्ण  संख्या जरी  वाढत असली तरी रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या कमी आहे. अनेक रुग्ण गृह  विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. असे उपचार घेणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या  नियंत्रण कक्षातून नियमितपणे संपर्क साधला जात आहे. अशाच प्रकारे ग्रामीण भागातील  गृह विलगीकरणातील रुग्णांशी देखील नियमितपणे संपर्क साधून त्यांची विचारपूस करावी, त्यांना औषध सेवनांच्या बाबतीत मार्गदर्शन करून रुग्णांच्या नियमितपणे संपर्कात  राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिले.         आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक  झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी डॉ.  अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, संगीता सानप, संगीता चव्हाण, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, तसेच इतर संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.   जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. शहर आणि  ग्रामीण भागातील 1 ते 16 जानेवारी पर्यंत वाढलेल्या रुग्णसंख्येचा विश्लेषणात्मक अभ्यास करावा आणि अहवाल सादर करावा. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व  यंत्रणांनी काम करावे. लसीकरणामध्ये देखील सर्वांनी सहभाग घेऊन लसीकरणाचे  उद्दिष्ट्य पुर्ण करावे. ज्या नागरिकांचा दुसरा डोस प्रलंबित आहे त्यांनी तात्काळ डोस घ्यावा असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

Read more