स्वत:ची काळजी घ्या, कोरोना विषाणूला घाबरु नका!

समाजात नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषाणूंची दहशत असते. अलिकडे 152 देशांमध्ये कोरोना व्हायरसची दहशत पसरलेली आहे. विषाणूंचा समुह म्हणजे  कोरोना व्हायरस. हा माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. माणसांमध्ये आढळलेल्या अनेक विषाणूंपेक्षा वेगळा आहे म्हणून याला नोवेल कोरोना विषाणू असे म्हटले आहे. या विषाणूचा संसर्ग होत असला तरी यातून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे.  कोव्हीड-19 असे त्याला नाव दिले आहे. हा आजार साध्या ल्यू सारखा आहे. बाधीत रुग्णाच्या सहवासात आल्याने सर्वच वयोगटातील रुग्णांना लागण होण्याचा धोका असतो. आजच्या घडीला 60 वर्ष वयोगटापुढील व्यक्ती, मधुमेह, हदयरोग, कॅन्सर, फुप्फुसाचे आजार, रक्तदाब असणा-यांना बाधा होण्याची शक्यता आधिक आहे. याशिवाय ज्यांनी कोविडचे लसीकरण केले, अशा व्यक्तींना लागण होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत कमी असतो. हा विषाणू प्रामुख्‍याने खोकतांना आणि शिंकतांना उडणा-या थेंबातून पसरतो. अशा थेंबातून 3 फुटापर्यंत हा विषाणू पोहोचू शकतो. त्यामुळे एक दुस-यांशी संवाद साधतांना 3 फुट अंतराच्या पूढे राहणे योग्य ठरते. हा विषाणू श्वसन मार्गाव्दारे घशातून फुप्फुसात जातो आणि नंतर रुग्णाच्या गंभीर स्थितीत न्युमोनिया (श्वसनदाह) होऊन श्वासाला त्रास होऊ लागतो. विषाणू 14 दिवस जिवंत राहतो. या 14 दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखव होणे, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास, ही लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा. डॉक्टरांना संशयीत लक्षणे आढळल्यास चाचणी करुन घेतात आणि मोफत औषधोपचार करतात. या आजाराकरिता विशेष औषधे नाहीत. ताप, खोकला आणि घसादुखी याकरिता जी औषधे दिली जातात तीच औषधे या आजाराकरिता दिली जातात. श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्यास, श्वास ऑक्सीजनची पातळी

Read more

जल…जीवन.. बांबू.. लातूरचा नवा पॅटर्न…!!

लातूर,८ जानेवारी / प्रतिनिधी :-लातूर जिल्ह्यातील वृक्ष अच्छादन राज्यात सर्वाधिक कमी असून ते एक टक्यापेक्षाही कमी आहे. ते वाढविण्यासाठी आता

Read more

आद्य संपादक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे 6 जानेवारी1832 रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या

Read more

दर्पण : सामाजिक पत्रकारितेचा शुभारंभ

बंगालमध्ये ज्या ज्या चळवळी उभ्या राहिल्या, त्याचे अनुकरण महाराष्ट्रात झाल्याचे लक्षात येते. राजकीय हक्काची मागणी करणारी पहिली संस्था कोलकत्यात निघाली.

Read more

सुपोषित बालके घडविणारा अंगणवाडी परिसर..

देशाची भावी पिढी घडविण्यात अंगणवाडी ही संस्था मोलाचं योगदान देते आहे. बालकांच्या आरोग्य व शिक्षणासाठी केलेली ही गुंतवणूक आहे. बालकांचा

Read more

महिला शिक्षणातील अग्रणी… सावित्रीबाई

सावित्रीबाई फुले यांच्या (३ जानेवारी) जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची आठवण महिलांच्या उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतिराव फुले यांनी हाती

Read more

लातूर जिल्ह्याच्या परंपरेतला शेत महोत्सव “येळवस”…!!

लातूर जिल्हा आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात येत्या रविवार, दि. 2 जानेवारी रोजी समुद्राला जशी, पाण्याची भरती येते… तशी शेताशेतात माणसाची,

Read more

नव्या वर्षाचे स्वागत यावर्षी घरच्या घरी! कारण कोरोना अजून संपला नाही

इंग्रजी नववर्षानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 2022 या नववर्षाचे स्वागत आणि 2021 या वर्षाला निरोप देण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात. 31

Read more

वस्तु विकत घेतलेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत परत करण्याचा अधिकार

औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे सदस्य संध्या बारलिंगे यांची मुलाखत 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक हक्क् दिन, यानिमित्ताने जागरुक

Read more

पर्यटन व्यवसायात व्हा ‘गाईड’

औरंगाबाद ५२ दरवाजांचे शहर. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा लाभलेलं आंतरराष्ट्रीय पातळीवरील लौकिकप्राप्त असं औरंगाबाद. अजिंठा, वेरूळ लेण्या, बिबी – का- मकबरा, पानचक्की, दौलताबाद किल्ला आदींमुळे देशी-विदेशी पर्यटक औरंगाबादेत

Read more