कलाकारांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख

मुंबई, दि. ४ : कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील कलावंतांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून, कलाकारांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात

Read more

भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या संकेतस्थळावर आता मौखिक इतिहासाचे भांडार

8,000 मिनिटे इतक्या  कालावधीच्या श्राव्य मुलाखती ऑनलाइन उपलब्ध मुंबई ,३० एप्रिल /प्रतिनिधी  भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी

Read more

वेल डन बेबी:औरंगाबादची मुलगी ,कोण आहे? हे वाचा 

“वेल डन बेबी” हा  मराठी चित्रपट वर्ल्ड डीजीटल प्रिमीयर अमेझॉन  प्राइम व्हिडीओवर  ९ एप्रिलला, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर  प्रदर्शित  होणार आहे.  या चित्रपटाच्या कथा- पटकथा संवाद लेखिका मर्मबंधा गव्हाणे आहेत.या चित्रपटात पुष्कर जोग, अमृता खानविलकर, वंदना गुप्ते,संजय जाधव यांच्या  प्रमुख भूमिका आहेत.तर प्रियंका तनवर या दिग्दर्शक आहेत. आनंद पंडित,पुष्कर जोग,मोहन नदार हे निर्माते आहेत.  गीतकार वलय मूलगुंद ,मनोज यादव असून पार्श्वसंगीत सलील अमृते यांनी दिले आहे. प्रामुख्याने लंडन शहरात चित्रीकरण झालेल्या या चित्रपटाची कथा ही आजच्या तरुण जोडप्यांच्या आयुष्याशी संबंधित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आतापर्यंत ३८ लाख लोकांनी पाहिला  असून ,त्यावरून हा चित्रपट नक्कीच लोकप्रिय ठरेल हे नक्कीच.  मर्मबंधा गव्हाणे गेल्या १२ वर्षांपासून मुंबईत कार्यरत आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी गोरेगाव-मुंबईला स्थापन केलेल्या अत्याधुनिक फ़िल्म इन्स्टिट्यूट “व्हीस्लींग वुड्स इंटरनँशनल “ च्या पहिल्या बँचची ती २००६-८ ची विद्यार्थिनी  आहे .त्यावेळी शिकवायला अभिनेते नसीरूद्दीन शाह , प्रख्यात पटकथा लेखक अंजुम रजा बली असे मान्यवर होते . मर्मबंधाने दोन  वर्षांचा अँडव्हान्स डिप्लोमा स्कॉलरशीप घेऊन पूर्ण केला. बॉलीवुडच्या अत्यंतिक स्पर्धेच्या क्षेत्रात हळू हळू संघर्ष करत केवळ गुणवत्तेच्याजोरावर  जम बसवला. ‘नक्षत्र’, ‘सिडनी वुईथ लव्ह’  या हिंदी चित्रपटात तिचा लेखन सहभाग होता. तर फ़ॉक्स इंडियासाठी तिने स्क्रिप्ट डॉक्टरचं काम केलं. डिस्नीसारख्या विश्वविख्यात प्रॉडक्शन हाऊससाठी “अँस्ट्रा फ़ोर्स “ या अमिताभ बच्चनच्या व्यक्तिरेखेवर बेतलेल्या अँनिमेशन मालिकेसाठी लेखन  करायची संधी तिला मिळाली. तिने मुंबईवर लिहिलेल्या छानशा  नाटकाला स्टंडींग ओव्हेशन मिळालं. “बच्चे है पर कच्चे नहीं “ ही नाटिका पृथ्वी थिअटरसाठी  प्रख्यात नाट्यकर्मी नादिरा बब्बर यांच्या नेतृत्वाखाली लिहिली. पुष्कर जोग अभिनेता व निर्माता यांच्याकरिता “ ती अँड ती“ चे लेखन केलं व उत्कृष्ट संवादलेखन पुरस्कारासाठी तिला नॉमिनेशन मिळालं. याशिवाय बऱ्याच पटकथा लेखनाची कामं तिनं केली. मुंबई विद्यापीठात नि औरंगाबाद येथील एमजीएममध्ये तिने पटकथा लेखनाच्या  कार्यशाळा  यशस्वीरित्या घेतल्या. मर्मबंधा ही एमजीएम विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे व प्रा. डॉ.शुभांगी गव्हाणे यांची कन्या होय. सर्व मित्र परिवारातर्फे  मर्मबंधाला हार्दिक शुभेच्छा !                                         – देवेंद्र भुजबळ.9869484800.

Read more

कोरोनाविरुद्धच्या लढाईत चित्रपट उद्योगाने सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई, दि. ४ – लॉकडाऊनचा निर्णय घेऊन कुणाचीही रोजी-रोटी थांबवणे हा राज्य शासनाचा उद्देश नाही. परंतू राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने

Read more

आपत्कालीन पतहमी योजना ECLGS 3.0 अंतर्गत आदरातिथ्य, पर्यटन आणि क्रीडा तसेच मनोरंजन क्षेत्रासाठी विशेष खिडकी

नवी दिल्ली ,३१ मार्च :कोविड-19 महामारीचा देशातील काही विशिष्ट उद्योगक्षेत्रांवर अद्याप विपरीत प्रभाव होत असून हे लक्षात घेऊन, केंद्रसरकारने अशा क्षेत्रांसाठी आपत्कालीन

Read more

पंडित नाथराव नेरलकर यांचे निधन,मराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला

औरंगाबाद : संगीत क्षेत्रातील ऋषीतूल्य व्यक्तीमत्व पंडित नाथराव नेरळकर यांचे आज ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पं.नेरळकर यांचे वय ८६ वर्षे होते. त्यांच्या

Read more

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ख्यातनाम ज्येष्ठ गायिका आशा भोसले

Read more

टुरिंग टॉकीजला वस्तू व सेवा करातून सूट मिळण्यासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि. 24 : सिनेमा गावागावात पोहोचविण्यात महत्त्वाचा वाटा टुरिंग टॉकीजचा आहे. लॉकडाऊननंतर टुरिंग टॉकीज मालकांचे मोठे नुकसान झाले असल्याने

Read more

‘बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

दिल्ली, दि.22 : 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये ‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार

Read more

चित्रपट चित्रीकरण स्थळांच्या यादीत खाजगी स्थळांचा समावेश करून अधिक संधी उपलब्ध करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि. १७ : राज्यात आणि विशेषत: मुंबईत अनेक चित्रपटांची निर्मिती केली जाते. चित्रपटांसाठी करण्यात येणाऱ्या चित्रीकरणाची प्रक्रिया अधिक सुलभ

Read more