परभणी जिल्ह्यातील 62 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात 1173 रुग्णांवर उपचार सुरू

परभणी, दि. 7 :- जिल्ह्यातील 62 रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3133 एवढी झाली आहे. त्यापैकी 1825 बरे झाले तर 135 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 1173 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :परभणी शहर ( 25 ) – शंकर नगर (1), गणेश नगर (1), नुतन नगर (1), मसुम कॉलनी (1), आशीर्वाद नगर (1), यशोधन नगर (1), जिंतूर रोड (2), सर फराज नगर (1), रंगनाथ नगर (1), सुयोग कॉलनी (1), गांधी पार्क (1), महिंद्रा नगर (1), लोकाशा नगर (1), सारनाथ कॉलनी (1), रामकृष्ण नगर (1), संजीवनी नगर (1), धाररोड (1), अपना कॉर्नर (1), गालीब नगर (1), जुना पेडगाव रोड (2), राहुल नगर (1), भाग्यनगर (1), भजन गल्ली (1),परभणी ग्रामीण (1) – सिंगणापूर (1),पूर्णा शहर (02) – शिवाजीनगर (2), महावीर नगर (1), विद्यानगर (1),पुर्णा ग्रामीण रुग्णालय (1), लोखंडे कॉम्पलेक्स (1), साठे नगर (1), महादेव नगर (1), कोळीवाडा (1), दत्त मंदिर (1), अंबिका नगर (2),पूर्णा ग्रामीण (01)- पांगर ढोणे (01),मानवत शहर (02)- चंदनेश्वर गल्ली (1), मेन रोड थार नगर (2), खांडेश्वर गल्ली (1),गंगाखेड शहर (02) – जनाबाई नगर (1), कृष्ण नगर (1),गंगाखेड ग्रामीण (01) – मालेवाडी (1),जिंतूर शहर (02) – बामणी प्लॉट (1), गणपती गल्ली (1),जिंतूर ग्रामीण (01) – बोरी (1),सेलू शहर (01)- पारिजात कॉलनी (1),सेलू ग्रामीण (02)- पिंपरी डॅम (02),सोनपेठ शहर (01)- कदम गल्ली (1),पाथरी शहर (06)- ज्ञानेश्वर नगर (01), पोलिस वसाहत (04),पाथरी ग्रामीण (02)- हनुमान मंदिरजवळ उमरा (02),

44 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी

परभणी शहर- आशीर्वाद नगर –(02), अंबिका नगर वांगी रोड (1), येलदरकर कॉलनी (03),जेल कॉटर (1), स्वराज नगर (1), बेलेश्वर नगर (1), दत्तधाम नगर कारेगाव रोड (1), शिवाजी चौक (1), भजन गल्ली (02), देशमुख गल्ली (1), स्वागत नगर (1), रामकृष्ण नगर (1), अमेय नगर (1), ज्ञानेश्वर नगर (1), गंगाखेड शहर- नर्सेस कॉटर (1), मेनरोड (1),शेटे गल्ली (1), मन्नाथ नगर (1), जनाबाई नगर (1), सारडा कॉलनी (1), ओम नगर (1), गंगाखेड ग्रामीण – मुळी (04), पिंपळदरी (03), तांदुळवाडी (1), सोनपेठ शहर- गणेश नगर (1), सोनपेठ ग्रामीण- तिवठाणा (1), तुकाई तांडा (1), जिंतूर शहर- हुतात्मा स्मारक (1), जिंतूर ग्रामीण- बोरी (05).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *