पुरस्कारांना भारावून न जाता पंडित बिरजू महाराज यांनी स्वतःला कलेसाठी समर्पित केले-पार्वती दत्ता

पद्मविभूषण पंडित बिरजू महाराजांना महागामी परिवारातर्फे श्रद्धांजली औरंगाबाद,१७ जानेवारी / प्रतिनिधी :-  भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात “कथक’ नृत्याला जगभरात नावलौकिक

Read more

पंडित बिरजू महाराजांनी शास्त्रीय नृत्य लोकाभिमुख केले – राज्यपाल कोश्यारी

नृत्य, संगीत क्षेत्रातील अढळ तारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बिरजू महाराज यांना श्रद्धांजली मुंबई ,१७ जानेवारी / प्रतिनिधी :-

Read more

गृह विलगीकरणातील रुग्णांशी नियमित संपर्क ठेवावा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,१७ जानेवारी / प्रतिनिधी:-   जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात रुग्ण  संख्या जरी  वाढत असली तरी रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या कमी आहे. अनेक रुग्ण गृह  विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. असे उपचार घेणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या  नियंत्रण कक्षातून नियमितपणे संपर्क साधला जात आहे. अशाच प्रकारे ग्रामीण भागातील  गृह विलगीकरणातील रुग्णांशी देखील नियमितपणे संपर्क साधून त्यांची विचारपूस करावी, त्यांना औषध सेवनांच्या बाबतीत मार्गदर्शन करून रुग्णांच्या नियमितपणे संपर्कात  राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिले.         आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक  झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी डॉ.  अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, संगीता सानप, संगीता चव्हाण, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, तसेच इतर संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.   जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. शहर आणि  ग्रामीण भागातील 1 ते 16 जानेवारी पर्यंत वाढलेल्या रुग्णसंख्येचा विश्लेषणात्मक अभ्यास करावा आणि अहवाल सादर करावा. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व  यंत्रणांनी काम करावे. लसीकरणामध्ये देखील सर्वांनी सहभाग घेऊन लसीकरणाचे  उद्दिष्ट्य पुर्ण करावे. ज्या नागरिकांचा दुसरा डोस प्रलंबित आहे त्यांनी तात्काळ डोस घ्यावा असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

Read more

‘पोकरा’च्या 327 गावांसाठी 130.88 कोटींचा आराखडा मंजूर-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या सनियंत्रण समितीची बैठक औरंगाबाद,१७ जानेवारी / प्रतिनिधी :- नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) योजनेंतर्गत

Read more

पाक्सोच्‍या प्रकरणात मुलीला पळविणाऱ्यास तीन वर्षे सक्तमजुरी व दीड हजारांचा दंड

औरंगाबाद,१७ जानेवारी / प्रतिनिधी :- सुपारी आणण्यासाठी दुकानात गेलेल्या आठ वर्षीय मुलीला ससा देतो म्हणत पळवून नेणारा आरोपी संजय बेला पवार

Read more

शिवरायांच्या अमरावतीतील पुतळ्याची सन्मानपूर्वक प्रतिष्ठापना करा!

भाजपचे  मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी मुंबई ,१७ जानेवारी / प्रतिनिधी :-अमरावतीमध्ये पोलिसांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यामुळे महाराष्ट्राचे

Read more

बीड जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा डौलाने फडकणार-शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

बीड, पाटोदा, केज आदी ठिकाणी पदयात्रा, कॉर्नर बैठकांना उस्फुर्त प्रतिसाद बीड,१७ जानेवारी / प्रतिनिधी :- शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव

Read more

राज्यातील आघाडी सरकार सर्वसामान्यांचे हिताचे – आ.अंबादास दानवे

शिवसवांद मोहिमेअंतर्गत आ. अंबादास दानवे यांचा वैजापूर तालुक्यात दौरा  वैजापूर ,१७ जानेवारी / प्रतिनिधी :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मागील दोन

Read more

वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे लाकडी तेल घाणा उद्योगाचा माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्या हस्ते शुभारंभ

वैजापूर ,१७ जानेवारी / प्रतिनिधी :-  वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे विधी लाकडी तेलघाणा ऊद्योगाचा शुभारंभ शनिवारी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान

Read more

धूत ट्रान्समिशनचा आरोग्य आणि तंदुरूस्ती क्षेत्रात ‘बर्ज इलेक्ट्रॉनिक्स’ उपक्रमाद्वारे प्रवेश

औरंगाबाद,१७ जानेवारी / प्रतिनिधी :- धूत ट्रान्समिशन प्रा. लि. (डीटीपीएल), या सहा देशांमध्ये उपस्थिती असलेल्या वाहन उद्योगांसाठी सुटे घटकांच्या निर्मितीतील जागतिक कंपनीने

Read more