नांदेड जिल्ह्यात 421 व्यक्ती कोरोना बाधित तर 62 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड,१५ जानेवारी / प्रतिनिधी :-  जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 818 अहवालापैकी 421 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात

Read more

16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय-पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधानांनी स्टार्टअपशी साधला संवाद स्टार्ट-अप्स नवीन भारताचा कणा बनतील हजारो कोटी रुपयांच्या या कंपन्या आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासपूर्ण भारताचे वैशिष्ट्य भारतातील

Read more

भारतीय निवडणूक आयोगाने सार्वजनिक जागी प्रचारसभा आणि रोड शो करण्यावरील बंदी 22 जानेवारी 2022 पर्यंत वाढवली

 राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नेमून दिलेल्या मर्यादेतील उपस्थितीसह राजकीय बैठका घेण्याची सवलत निवडणूक आयोगाने दिली आहे नवी दिल्ली ,१५ जानेवारी

Read more

जालना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह 60 अधिकारी,कर्मचाऱ्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बुस्टर डोस

जालना,१५ जानेवारी / प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज कोरोना प्रतिबंधात्मक

Read more

‘खिसा’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान, ‘साईड मिरर’, ‘लगाम’ यांचाही गौरव!

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पहिला ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ मुंबई,१५ जानेवारी / प्रतिनिधी :-  एका चमकदार कल्पनेतून कलावंताला आपली प्रतिभा

Read more

उत्सव साजरा करत असताना नागरिकांनी कोरोनाबाबत अधिक काळजी घेण्याचे छगन भुजबळ यांचे आवाहन

येवला पतंग उत्सवास पालकमंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती नाशिक: मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात मोठ्या उत्साहात पंतग उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा

Read more

स्वत:ची काळजी घ्या, कोरोना विषाणूला घाबरु नका!

समाजात नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषाणूंची दहशत असते. अलिकडे 152 देशांमध्ये कोरोना व्हायरसची दहशत पसरलेली आहे. विषाणूंचा समुह म्हणजे  कोरोना व्हायरस. हा माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. माणसांमध्ये आढळलेल्या अनेक विषाणूंपेक्षा वेगळा आहे म्हणून याला नोवेल कोरोना विषाणू असे म्हटले आहे. या विषाणूचा संसर्ग होत असला तरी यातून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे.  कोव्हीड-19 असे त्याला नाव दिले आहे. हा आजार साध्या ल्यू सारखा आहे. बाधीत रुग्णाच्या सहवासात आल्याने सर्वच वयोगटातील रुग्णांना लागण होण्याचा धोका असतो. आजच्या घडीला 60 वर्ष वयोगटापुढील व्यक्ती, मधुमेह, हदयरोग, कॅन्सर, फुप्फुसाचे आजार, रक्तदाब असणा-यांना बाधा होण्याची शक्यता आधिक आहे. याशिवाय ज्यांनी कोविडचे लसीकरण केले, अशा व्यक्तींना लागण होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत कमी असतो. हा विषाणू प्रामुख्‍याने खोकतांना आणि शिंकतांना उडणा-या थेंबातून पसरतो. अशा थेंबातून 3 फुटापर्यंत हा विषाणू पोहोचू शकतो. त्यामुळे एक दुस-यांशी संवाद साधतांना 3 फुट अंतराच्या पूढे राहणे योग्य ठरते. हा विषाणू श्वसन मार्गाव्दारे घशातून फुप्फुसात जातो आणि नंतर रुग्णाच्या गंभीर स्थितीत न्युमोनिया (श्वसनदाह) होऊन श्वासाला त्रास होऊ लागतो. विषाणू 14 दिवस जिवंत राहतो. या 14 दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखव होणे, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास, ही लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा. डॉक्टरांना संशयीत लक्षणे आढळल्यास चाचणी करुन घेतात आणि मोफत औषधोपचार करतात. या आजाराकरिता विशेष औषधे नाहीत. ताप, खोकला आणि घसादुखी याकरिता जी औषधे दिली जातात तीच औषधे या आजाराकरिता दिली जातात. श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्यास, श्वास ऑक्सीजनची पातळी

Read more

खाशाबा जाधव यांनी जिंकलेलं ऑलिंपिक पदक देशाच्या खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रासाठी कायम प्रेरणास्त्रोत – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई,१५ जानेवारी / प्रतिनिधी :-  देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून देणारे, ऑलिंपिक मैदानावर, सातासमुद्रापार भारताचा तिरंगा डौलानं फडकावणारे मराठमोळे

Read more

राज्य राखीव पोलिस भरती ;परिक्षार्थी सचिन लांडगेला अटक

औरंगाबाद ,१५ जानेवारी / प्रतिनिधी :- राज्य राखीव पोलीस बल विभागासाठी सशस्त्र पोलिस शिपाई पदासाठी झालेल्या परिक्षेत डमी उमेदवार बसवून

Read more

वैजापूर तालुक्यातील शिरसगाव येथे विविध विकास कामाचे भूमीपूजन व लोकार्पण

वैजापूर ,१५ जानेवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील मौजे शिरसगाव येथे शिवसेना आमदार रमेश पाटील  बोरनारे यांच्या स्थानिक विकास निधीतून

Read more