राज्य आणि केंद्रीय पुरातत्व विभागाने परस्पर सहकार्याने उपक्रम राबवावेत – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

औरंगाबाद,२५ जानेवारी / प्रतिनिधी :-   राज्यातील पुरातन वारसा स्थळे,ऐतिहासिक ठिकाणांचे जतन संवर्धन होण्याच्या दृष्टीने राज्य पुरातत्व विभागाने केंद्रीय पुरातत्व विभागासोबत

Read more

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य महिला आयोग नेहमीच अग्रेसर – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

महिलांची सुरक्षा ही समाजाची जबाबदारी – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई,२५ जानेवारी / प्रतिनिधी :- महिला आयोग महिलांशी

Read more

मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नागरिकांनी समाजमाध्यमांवर व्यक्त होणे उचित-अभिनेता मकरंद अनासपुरे

मतदानाचा दिवस लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा व्हावा-अभिनेत्री चिन्मयी सुमीत लोकशाहीला बळकट करण्यासाठी युवकांनी जबाबदार नागरिक व्हावे–कुलगुरू डॉ. प्रमोद येवले राष्ट्रीय

Read more

प्रजासत्ताक दिनानिमित्त औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

 जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ध्वजारोहणाचे थेट प्रक्षेपण औरंगाबाद,२५ जानेवारी / प्रतिनिधी :- भारतीय प्रजासत्ताक  दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे

Read more

शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारण्यासाठी नांदेड गुरुद्वारात अरदास !(प्रार्थना )

नांदेड,२५ जानेवारी / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची कोविड चाचणी  सकारात्मक आली आहे. त्यामुळे नांदेड येथील

Read more

वैजापूर तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम

वैजापूर ,२५ जानेवारी / प्रतिनिधी :- राष्ट्रीय मतदार दिन मंगळवार रोजी येथील तहसील कार्यालयात विविध कार्यक्रमांनी झाला. तहसीलदार राहुल गायकवाड व निवडणूक

Read more

औरंगाबाद ग्रामीण भागातील इयत्ता 5 ते 12 चे वर्ग 25 मार्चपासून सुरु-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,२४ जानेवारी / प्रतिनिधी:-  विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता उद्या मंगळवार 25 जानेवारीपासून  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितेला प्राधान्य देऊन  कोरोनविषयक मार्गदर्शक सूचनाचे काटेकोर पालन करुन शाळा सुरु करण्याचा सूचना  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या.                जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात साप्ताहिक कोविड आढावा बैठकीत  श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा  परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, पोलीस उपायुक्त उज्वला बनकर,  निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप कुलकर्णी, मनापा आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.     जिल्ह्यात पहिला डोस जवळजवळ सर्वांनाच देण्यात आला आहे. दुसऱ्या डोससाठी  अधिक प्रयत्न करणे गरजेचे असून घरोघरी जाऊन लस देण्यासंदर्भात पाठपुरावा  संबंधितांनी करण्याच्या सूचना देत श्री.चव्हाण म्हणाले की, औरंगाबाद हद्दीतील सर्व सोईसुविधेने युक्त असे कोरोना केअर सेंटर सुरु करावे. तसेच तात्काळ चार बालरोग तज्ञ डॉक्टारांची तेथे नेमणूक करावी. महानगरपालिकेच्या धर्तीवर ग्रामीण भागात देखील  गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांची वेळावेळी तब्येतीची फोनद्वारे चौकशी करावी असे त्यांनी निर्देश दिले

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 596 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,२४ जानेवारी /प्रतिनिधी:-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 364 जणांना (मनपा 251, ग्रामीण 113) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 50 हजार 362 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 596 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 61 हजार 997 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 678 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 7 हजार 957 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.  मनपा (463) घाटी परिसर 3, सिग्मा हॉस्पीटल परिसर 5, एमजीएम हॉस्पीटल परिसर 1, सिडको 1, नक्षत्रवाडी  2, कांचन नगर 1, राहूल नगर 1, विद्यानिकेतन कॉलनी 2, गजानन कॉलनी 2, समर्थ नगर 2, एन 8 येथे 3, बीड बायपास 9, औरंगपुरा 1, शिवशंकर कॉलनी 1, पडेगाव 1, पैठण रोड 3, कोकणवाडी 1, रामनगर 1, साईनगर 1, पद्मपुरा 2, कमीशनर ऑफिसपरिसर 1, इटखेडा 2, पाहडसिंगपुरा 3, नाथपुरम 1,

Read more

पंतप्रधान मोदींकडून प्रकृतीची विचारपूस, शरद पवारांनी मानले आभार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण मुंबई ,२४ जानेवारी / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.

Read more

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ ; सासरच्या आठ जणांविरुद्ध शिऊर पोलिसात गुन्हा दाखल

वैजापूर ,२४ जानेवारी / प्रतिनिधी :-  हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून तिला घराबाहेर काढून दिल्याची घटना तालुक्यातील वडजी येथे घडली.या प्रकरणी

Read more