वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे लाकडी तेल घाणा उद्योगाचा माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्या हस्ते शुभारंभ

वैजापूर ,१७ जानेवारी / प्रतिनिधी :-  वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे विधी लाकडी तेलघाणा ऊद्योगाचा शुभारंभ शनिवारी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्याहस्ते करण्यात आला. 

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन वाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाऴ, बाळू पाटील शेळके, प्रविण पाटील भाडाईत, दिपक लाड, सरपंच संभाजी पाटील जगताप, दत्तुभाऊ खपके, अप्पासाहेब शेलार, विपीन साळे,  ईश्वर तांबे, बाबासाहेब हरिश्चंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात लाकडी तेल घाणा फायदे व तोटे या विषयावर समायोचित भाषणे झाली. 

याप्रसंगी विजय शेळके, माऊली पगार, विक्रम निकम, प्रदिप मुलमूले, नारायण डोमाळे, नितीन कान्हे, नामदेव शेळके, विजुअण्णा धनाड, कुमावत मिस्तरी मनोज पाले, सोमा रोठे,बाबासाहेब मोकाटे, भानुदास जगदाळे, दादासाहेब पगार, दत्ता गोरे, रविंद्र घोडके, रुपेश गायकवाड, अजय धनाड, रामेश्वर निकम, वाल्मिक धनाड, अशोक चंद्रे, पारस गोरे, दिलीप भाडाईत, पुंडलिक भाडाईत, पारसनाथ भाडाईत, अण्णासाहेब जाधव, डॉ दिलीप शेळके, बारकु घोडके, रुपचंदभाऊ घोडके, कोल्हे दाजी, बाबासाहेब पांढरे,  लक्ष्मण शेलार,  प्रविण घोडके, श्रीराम पगार, दत्तुभाऊ यादव शेळके, रुषी शेळके, बंटी धनाड, पवन खरात, संभाजी शेळके, सदाशिव जगताप, वैजिनाथ घोडके, योगेश पाटील शेळके, माऊली भाडाईत, थोरात आबा,  किशोर जाधव, सुभाष घोडके,  राहुल शेळके,गणेश शेळके, भगवान डोमाळे, बाळु शेळके, राहुल रोठे,  संजय शेळके, वाल्मिक पगार यांच्यासह  सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन व  प्रास्ताविक प्रविण पाटील भाडाईत यांनी केले.