औरंगाबाद जिल्ह्यात 426 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू

जिल्ह्यात 48459 कोरोनामुक्त, 3218 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 7 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 164 जणांना (मनपा 109, ग्रामीण 55) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 48459 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 426 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52969 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1292 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3218 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (348)घाटी परिसर (3), जवाहर कॉलनी (1), पुंडलिक नगर (2), इटखेडा (5), दशमेश नगर (2), वेदांत नगर (5), स्टेशन रोड परिसर (6), एमआयटी कॉलेज परिसर (1), एसआरपीएफ कॅम्प परिसर (1), बीड बायपास (10), छत्रपती नगर (1), महादेव मंदिर परिसर, व्हीनस सो. (1), सातारा परिसर (3), उस्मानपुरा (5), शिवशंकर कॉलनी (1), सिग्मा हॉस्पीटल परिसर (2), नागेश्वरवाडी (1), गारखेडा (6), तारा पान सेंटर परिसर (1), गुलमंडी (4), भावसिंगपुरा (4), श्रीनिकेतन कॉलनी (3), अंगुरीबाग (1), विद्या नगर (1), खोकडपुरा (1), शहानूरवाडी (5), बेगमपुरा (2), राम नगर (1), ठाकरे नगर (2), एन दोन (4), शहानूरमियाँ दर्गाह परिसर (1), माया नगर (3), फोनेक्स परिसर (1), कामगार चौक (3), जय भवानी नगर (2), गुरू सहानी नगर (1), विद्या नगर (1), हर्सुल परिसर (3), रामा इंटरनॅशनल हॉटेल परिसर (1), पडेगाव (3), देवप्रिया हॉटेल परिसर (3), मिडो हॉटेल परिसर (1), सिडको (1), एन सात (8), एसपी ऑफिस परिसर (1), जाधववाडी (5), एन बारा (1), एशियन फार्मसी (1), हडको (2), एकनाथ नगर (1), पिसादेवी रोड (2), एन नऊ (9), चंद्रनगर सो. (1), साफल्य नगर (1), एन अकरा (1), ताज हॉटेल परिसर (1), जय नगर (2), हनुमान नगर (2), गजानन कॉलनी (2), आविष्कार कॉलनी (1), शिवाजी नगर (4), पारिजात नगर (3), आकाशवाणी परिसर (2), सिंधी कॉलनी (2), सूतगिरणी चौक परिसर (3), खाराकुँवा (2), प्रोफेसर कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), गणेश नगर (1), उल्कानगरी (2), आदिनाथ नगर (2), टिळक नगर (3), बन्सीलाल नगर (2), जय गजानन नगर (3), काल्डा कॉर्नर (1), खिवंसरा पार्क (1), कोकणवाडी (2), राजेश नगर (1), जालन नगर (1), भवानी नगर (2), उत्तरानगरी (2), नक्षत्रवाडी (1), वैभव कॉलनी (1), जानकीपुरी कॉलनी (1), बालाजी टॉवर, बीड बायपास (2), एमआयटी कॉलेज परिसर (1), छावणी पटेल चौक (1), मयूर पार्क (2), पैठण गेट (1), एन पाच (3), बायजीपुरा (3), मदर तेरेसा नर्सिंग कॉलेज परिसर (1), एन सहा (1), चिकलठाणा (1), स्वप्न नगरी (1), दिवाणदेवडी (2), एन आठ (6), टीव्ही सेंटर पोलिस कॉलनी (3), विशाल नगर (3), रोकडिया हनुमान कॉलनी (1), क्रांती चौक (2), सोनार गल्ली (1), श्रेय नगर (1), न्यू बालाजी नगर (1), मिटमिटा (2), कांचनवाडी (1), पैठण रोड (2), मनिषा कॉलनी (1), फैजलपुरा (1), देशमुख नगर (1), देवळाई परिसर, म्हाडा कॉलनी (3), बजाज नगर (1), पद्मपुरा (1), एन वन (3), गादिया विहार (3), रामप्रभू कॉलनी (2), संजय नगर (1), वृंदावन कॉलनी (1), नंदनवन कॉलनी (2), पटवर्धन हॉस्पीटल (1), कैलास हॉटेल (1), गुरूकृपा सो. चाणक्यपुरी (1), सेव्हन हिल्स परिसर (1), छावणी, मिलिट्री हॉस्पीटल (1), कॅनॉट परिसर (1), पैठण रोड (1), रामेश्वर नगर (1), खडकेश्वर (1), समर्थ नगर (6), शिवशंकर कॉलनी (3), न्यू नंदनवन कॉलनी (1) अन्य (73)

ग्रामीण (78) वाळूज (2), वडगाव को. (5), बजाज नगर (7), सिडको महानगर एक (2), म्हाडा कॉलनी, तिसगाव (3), रांजणगाव (1), पळसगाव (1), दौलताबाद (1), चित्तेगाव (1), अन्य (55)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत माया नगरातील 66 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयांत एन सहा सिडकोतील 36 वर्षीय पुरूष, केळीबाजारातील 82 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.