वैजापूर येथे भाजप कार्यकर्त्यांची टिफीन बैठक

वैजापूर,१७ जुलै /प्रतिनिधी :-भारतीय जनता पार्टी वैजापूर विधानसभा -112 छत्रपती संभाजीनगरच्यावतीने टिफिन बैठक आयोजित करण्यात आली होती.  बाजार समितीच्या कॉम्प्लेक्समध्ये

Read more

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या वाढदिवसानिमित्ताने लासुरगाव व धोंदलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

वैजापूर,१७ जुलै /प्रतिनिधी :-केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे यांच्यावतीने  धोंदलगाव व

Read more

दुबईत ट्रॅव्हल एजन्सीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वैजापूरच्या तरुणाची एक लाख दहा हजार रुपयांची फसवणूक

वैजापूर ,१७ जुलै /प्रतिनिधी :-दुबई विमान तळावर शारजाह एअरपोर्ट ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ट्रॉली बॉय चे काम देतो असे म्हणून मुंबई येथील

Read more

वैजापूर येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचा श्री श्री संस्कार कोर्स ; 30 मुलांचा सहभाग

वैजापूर ,१७ जुलै /प्रतिनिधी :-वैजापूर येथे आर्ट ऑफ लिव्हिंग चा श्री श्री संस्कार कोर्स वर्षा दिदी व सुनिल भैय्याच्या माध्यमातून

Read more

मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणारे चंद्रकांत कटारे यांचा समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

‘गाव तेथे शाखा’ स्थापण्याचा संकल्प  वैजापूर ,१६ जुलै /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करुन मराठवाड्यात शिवसेनेची मुहुर्तमेढ रोवणारे

Read more

वैजापूर येथे होणाऱ्या ब्रह्मलीन गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहसाठी आ.बोरणारे व संचेती कुटुंबियांकडून प्रत्येकी ११ लाखांची वर्गणी

वैजापूर ,१६ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर शहरात सदगुरु गंगागिरी महाराज यांच्या १७६ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान

Read more

चांदेगाव-नागमठाण शिवारात गोदावरी नदीवर सुरू असलेल्या कामावरील साहित्याची चोरी ; तिघांना अटक

वीरगाव पोलिसांची कामगिरी वैजापूर ,१६ जुलै /प्रतिनिधी :- वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चांदेगाव- नागमठाण शिवारात गोदावरी नदीवर सुरु असलेल्या पुलाच्या कामावरील

Read more

वीरगाव येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचे उदघाटन

वैजापूर ,१६ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील वीरगांव येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विरगाव शाखेचे स्थलांतर व नूतनीकरण उदघाटन सोहळा आ.रमेश

Read more

वैजापूर येथे विजेचा धक्का लागून ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; काटेरी झुडुपे काढत असताना विद्युत तारेला स्पर्श

वैजापूर ,१६ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील मोंढा मार्केट परिसरात काटेरी झुडपे कापत असताना विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून

Read more

पतीने पत्नीस विषारी औषध पाजले ; पतीवरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर ,१६ जुलै /प्रतिनिधी :- गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने पत्नीस विषारी औषध पाजणाऱ्या पती विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

Read more