औरंगाबाद जिल्ह्यात 396 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 133015 कोरोनामुक्त, 5012 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,२५ मे /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 654 जणांना (मनपा 200, ग्रामीण 454) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 133015 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 396 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 141133 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3106 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5012 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (152)

घाटी परिसर 3, मुंकदवाडी  3, बीड बायपास  5, देवळाई परिसर  3, सातारा परिसर  3,  चेतना नगर हर्सुल 1, रेणुका नगर गारखेडा  3, सिडको  2, पंचशिल नगर किलेअर्क 1, विजय नगर 2, ज्योती नगर 1, पैठन गेट जवळ 1, क्रांती चौक पोलीस स्टेशन 1, राजीव नगर रेल्वे स्टेशन 1, क्रांती नगर 1, श्रेय नगर 1, पडेगाव सुंदर नगर  2, शांतीनिकेतन कॉलनी  1, शिवशंकर कॉलनी  1, जय भवाणी नगर 2, शंभु नगर 1, पुंडलिक नगर 1, दर्गा चौक 2, गणेश नगर 2, न्यु हनुमान नगर 2, बायजीपुरा गल्ली नं-8 येथे 1, कैलास नगर 1, कासलीवाल क्लासिक तापडीया नगर  1, जाधववाडी  2, दिल्ली गेट 1, आकाशवाणी  1, हर्सुल साई कॉलनी  1, मयुर पार्क  2, हडको वानखेडे नगर 1, हरीकृपा नगर  1, ज्योती नगर  2, जूना बाजार 1, भोईवाडा 1, जटवाडा रोड  1, सारा आकृती फेस -1 येथे 1, एन-12 येथे 3,एन-13 येथे 1,एन-4 येथे 2,एन-2 येथे 2,एन-7 येथे 2,एन-11 येथे 2,एन-8 येथे 3, अन्य 73

ग्रामीण (244)

फर्दापुर ता.सोयगाव 1, केऱ्हाळा ता.सिल्लोड 1, नक्षत्रवाडी  2, तीसगाव 1, पिसादेवी  3, कांचनवाडी चेकपोस्ट 6, कर्णिक नगर मिटमिटा  1, गाडे पो.पिंपळगाव ता.वैजापूर 1, सिडको वाळूज महानगर 1, मोहरा ता.कन्नड  1, ता.कन्नड  4, मनुर ता.वैजापूर  2, उडमातांडा ता.कन्नड  1, कोळंबी ता.कन्नड  1, वाळूज लाईन नगर 1, रांजणगाव शेणपुंजी ता.गंगापुर 5, सिडको महानगर 5, बजाज नगर 10, लिंबे जळगाव 1, वडगाव कोल्हाटी  3, अंबेलोहळ ता.गंगापूर 1, देवगाव रंगारी ता.कन्नड  1, अन्य 191

मृत्यू (14)

घाटी (09)

  1. पुरूष/45/ कायगाव, गंगापूर
  2. पुरूष/ 53/ बजाज नगर
  3. पुरूष/ 62/ मुकुंदवाडी
  4. पुरूष/ 61/ उत्तम नगर, जवाहर कॉलनी
  5. पुरूष/ 85/ देवळाई रोड
  6. पुरूष/ 83/ बजाज नगर, वाळूज
  7. पुरूष/ 30 / मंगेगाव, गंगापूर
  8. स्त्री / 43 / साफेर, वैजापूर
  9. पुरूष/ 51/ त्रिवेणी नगर, औरंगाबाद

    जिल्हा सामान्य रुग्णालय (01)

  1. पुरूष/ 60/ मयूर पार्क, औरंगाबाद

खासगी रुग्णालय (04)

  1. पुरूष/ 63/ बिडकीन, पैठण
  2. स्त्री/ 71/ करंजखेडा, कन्नड
  3. पुरूष/ 72/ सादात कॉलनी, औरंगाबाद
  4. स्त्री/ 52/ जटवाडा रोड, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यातील कोविडबाबत सद्यपरिस्थिती अहवाल

1) रुग्णसंख्या
नवीन रुग्ण 396एकूण रुग्ण 141133
आजचे डिस्चार्ज654एकूण डिस्चार्ज133015
आजचे मृत्यू14एकूण मृत्यू3106
उपचार सुरू – 4913
2) चाचण्यांचे प्रमाण दैनंदिनपॉझिटिव्हपॉझिटिव्हीटी रेट
RTPCR/अँन्टीजन81423964.87
आजपर्यंतपॉझिटिव्हपॉझिटिव्हीटी रेट
RTPCR/अँन्टीजन111179114113312.70

मनपा क्षेत्र

3)  खाटांची संख्याएकूण खाटारिक्त खाटा
डिसीएच22031085
डिसीएचसी28371760
सीसीसी31612756
4) ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्धता 
डिसीएच747
डिसीएचसी1054
5) वेन्टीलेटर बेड उपलब्धता  
डिसीएच24
डिसीएचसी38
एकूण62

6) ऑक्सिजन पुरवठा – औरंगाबाद जिल्ह्यात आज खासगी रुग्णालय 21.39 टन तर शासकीय रुग्णालयाचे 14.17 टन ऐवढी ऑक्सिजनची मागणी असून सद्यस्थितीत जिल्ह्यात या मागणीच्या तुलनेत पुरेसा साठा उपलब्ध आहे.

7) कोविड लसीकरण सद्यस्थिती :-

जिल्ह्यात 01 मे पासून वयोगट 18 ते 44 वर्षापुढील एकूण लोकसंख्येच्या 3287814 एवढे उद्दिष्ट आजपर्यंत पहिला डोस 433466 (13.18 टक्के) व दुसरा डोस 127526 (3.88 टक्के) लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.