औरंगाबादमध्ये दिलासा :423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,१७ मे /प्रतिनिधी:-

औरंगाबाद जिल्ह्यात आज 611 जणांना (मनपा 130, ग्रामीण 481) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 128143 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 423 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 137467 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2948 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6376 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (172) 

औरंगाबाद परिसर 2, हर्सुल 1, कुशल नगर 1, कांचन नगर 1, दिल्लन रेसीडेन्सी कांचनवाडी 1, म्हाडा कॉलनी 1, बीड बायपास 1, शिवाजी नगर  2, सातारा परिसर 4, कासलीवाल मार्बल 2, शहा बाजार 1, क्रांती चौक 1, कोहीनुर कॉलनी 1, दिल्ली गेट 1, हर्सुल जेल 2, जय भवाणी नगर 1, न्य हनुमान नगर 1, एन-9 येथे 3, मुंकदवाडी  3, एन-8 येथे 1, नवनाथ नगर  1, हिमायत बाग 1, भानुदास नगर 3, आय.एच.एम. बॉयज हॉस्टेल हडको कॉर्नर 1, महेश नगर 1, नंदनवन कॉलनी  1, उत्तारानगरी  1, राम नगर 1, एन-4 येथे 1, अन्य 130

ग्रामीण (251)

बजाज नगर 1,पाटोदा 1, पिसादेवी 1, हर्सुल सावंगी 1, रोटेगाव ता.वैजापूर 1, रांजणगाव पोळ ता.गंगापूर 2, वाळूज गंगा कॉलनी  1, इंदिरा नगर पंडरपूर 1, एम.आय.डी.सी चिकलठाणा 1, अन्य 241

मृत्यू (26) 

घाटी (16)

 1. पुरूष/43/ सिल्लोड, जि.औरंगाबाद.
 2. पुरूष/60/ भागणी, गंगापूर
 3. स्त्री/42/ कोबापूर, गंगापूर
 4. पुरूष/69/ सिल्लोड
 5. पुरूष/86/ कन्नड
 6. पुरूष/54/ एन 13 हडको
 7. पुरूष/52/ विद्यापीठ परिसर
 8. पुरूष/ 62/ धानोरा सिल्लोड
 9. पुरूष/46/ संग्राम नगर
 10. स्त्री/ 101/ दौलताबाद
 11. स्त्री/ 45/ कारकीन, पैठण
 12. पुरूष/61/ पैठण
 13. पुरूष/ 44/ खंडाळा
 14. पुरूष/ 58/ मोहरा, कन्नड
 15. स्त्री/ 50 / हर्सुल
 16. पुरूष/ 61/ गंगापूर

जिल्हा सामान्य रुग्णालय (2)

 1. पुरूष/58/ गोळेगाव, औरंगाबाद.
 2. पुरूष/54/ जख्मतवाडी, गंगापूर

खासगी रुग्णालये (8)

 1. पुरूष/68/ चित्ते पिंपळगाव
 2. स्त्री/76/अंधानेर, ता. कन्नड
 3. पुरूष/53/ निलजगाव तांडा, पैठण
 4. पुरूष/77/ कासोद सिल्लोड
 5. पुरूष/59/ प्रकाश नगर, बिडकीन
 6. पुरूष/ 58/ धूपखेडा
 7. पुरूष/ 73/ हिराडपुरी, ता. पैठण
 8. पुरूष/ 44/ चिकलठाणा