औरंगाबाद जिल्ह्यात 1314 कोरोनाबाधित रुग्णांची भर,37 मृत्यू

औरंगाबाद ​जिल्ह्यातील  426298 जणांचे कोविड लसीकरण

औरंगाबाद ,२८ एप्रिल /प्रतिनिधी 

औरंगाबाद जिल्ह्यात आज 1510   जणांना (मनपा 591 , ग्रामीण 919) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 107151 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1314 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 121880 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2464 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 12265 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.  

मनपा (530) औरंगाबाद 1, गारखेडा परिसर 13, सातारा परिसर 14, बीड बायपास 14, शिवाजी नगर 1, घाटी 2, सिटी चौक 1, रेल्वे स्टाफ 1, जयसिंगपूरा 3, एन-8 येथे 7, महेश नगर 4, एन-6 येथे 6, एन-7 येथे 1, पडेगाव 6, एन-11 येथे 3, खत्री नगर 1, होनाजी नगर 3, यादव नगर 1, हडको 1, भगतसिंग नगर 2, एन-13 येथे 3, हर्सूल 5, मयुर पार्क 8, माऊली नगर 1, एसआरपीएफ कॅम्प 2, म्हाडा कॉलनी 2, शहानूरवाडी 1, म्हस्के पेट्रोल पंप 1, देवानगरी 1, समर्थ नगर 2, चाटे स्कुल 1, सहकार नगर 1, दिशा नगरी 3, हरिओम नगर 1, पैठण रोड 1, देवळाई रोड 2, कासलीवाल मार्वल 2, दर्गा रोड 2, राजगुरू नगर 2, देवळाई 1, सोनिया नगर 1, साईसंकेत पार्क 2, कांचनवाडी 8, हिंदुस्थान आवास 3, ईटखेडा 1, कटकट गेट 1, म्हाडा कॉलनी देवळाई परिसर 1, भावसिंगपूरा 1, कैलाश नगर 1, हायकोर्ट कॉलनी 2, योगेश्वरी सिल्वर पार्क 1, पैठण गेट 1, चेतना नगर 2, सारा वैभव जटवाडा रोड 1, अमरप्रित हॉटेल 1, पहाडसिंगपूरा 1, नागेश्वरवाडी 1, जय भवानी नगर 4, सहयोग नगर 1, मिसारवाडी 1, मुकुंदवाडी 12, एन-5 येथे 2, नारेगाव 2, एन-9 येथे 7, साईनगर 1, एन-1 येथे 1, बजरंग चौक 1, आदर्श कॉलनी भूषण नगर 1, आनंद नगर 6, अलंकार सोसायटी 1, शिवशंकर कॉलनी 3, विशाल नगर 2, नायक नगर 2, शास्त्री नगर 1, गजानन कॉलनी 1, विश्वभारती कॉलनी 1, शिवाजी कॉलनी 1, न्यु विशाल नगर 3, गजानन नगर 3, त्रिमूर्ती चौक 1, भानुदास नगर 1, टिळक नगर 1, ज्योती नगर 2, सिध्दार्थ चौक 1, भारत नगर 1, पुंडलिक नगर 1, एन-4 येथे 6, न्यु बालाजी नगर 1, नवजीवन कॉलनी 2,सुदर्शन नगर 1, ऑडिटर सोसायटी 2, भारतमाता नगर 2, आकाशवाणी 1, प्रताप नगर 1, स्नेह नगर 2, चिकलठाणा एमआयाडीसी 3, तानाजी नगर 1, न्यु गणेश नगर 1, चिकलठाणा 9, तापडिया पार्क 1, मुर्तिजापूर म्हाडा कॉलनी 1, ठाकरे नगर 4, गणेश नगर 2, अहिल्याबाई होळकर चौक 1, एन-2 येथे 4, विष्णू नगर 1, शेंद्रा एमआयडीसी 3, अंबिका नगर 1, एन-3 येथे 1, दत्त नगर 1, सारा परिवर्तन 2, जुना बाजार सिटी चौक 1, उत्तरा नगरी 1, एपीआय कॉर्नर 1, बसैये नगर 2,  भडकल गेट 1, सिडको 1, सिविल हॉस्पीटल 1, रामनगर 1, एकता नगर 4, चेलीपूरा 1, रामगोपाल नगर 1, एस.बी.कॉलनी 2, न्यु हनुमान नगर 1, शक्ती नगर 1, रोशन गेट 1, अजब नगर 1, शहानूरमियॉ दर्गा 1, बन्सीलाल नगर 2, उस्मानपूरा 2, जीडीसी हॉस्टेल घाटी 1, विभागीय आयुक्त बंगला 1, जाधवमंडी 1, भाग्य नगर बाबा पेट्रोल पंप 1, एकनाथ नगर द्वारकापूरी 1, अन्य 223 

ग्रामीण (784) बजाज नगर 14, वाळुज एमआयडीसी 1, सिडको महानगर-1 येथे 3, फुले नगर पंढरपूर 1, करमाड 1, सिडको वाळूज 1, रांजणगाव 8, मांडकी 1, पिसादेवी 4, साऊथ सिटी 2, पैठण 1, फुलंब्री 1, वैजापूर 1, गंगापूर 1, नाथगाव ता.पैठण 4, सिल्लोड 2, कुंभेफळ 1, मसनतपूर 1, राजापूर ता.पैठण 1, पाचोड ता.पैठण 1, किनगाव ता.फुलंब्री 1, सावंगी हर्सूल 2, शेंद्रा 1, पेकाळवाडी ता.गंगापूर 3, खामगाव 1, आडूळ 3, चिंचोली ता.कन्नड 1, अन्य 722  

मृत्यू (37)

घाटी (24) 1.    स्त्री, 20,झरी, खुल्ताबाद2.   स्त्री, 65, मेहबुबखेडा,  गंगापुर3.   स्त्री, 45, गणेश नगर, गारखेडा, औरंगाबाद4.   पुरूष, 35, वाळुज, औरंगाबाद5.   स्त्री, 55, शताब्दी नगर, एन 12 हडको , औरंगाबाद6.   स्त्री, 73, लीहाखेडी, सिल्लोड7.   पुरूष, 70, रायपुर, गंगापुर8.   स्त्री, 60, बोरसर, वैजापुर9.   पुरूष, 55, सेंट्रल नाका, औरंगाबाद10. पुरूष, 51, वाळुज, एमआयडीसी औरंगाबाद11. पुरूष, 35, ढोरकीन, पैठण12. पुरूष 65 दुधड, करमाड13. पुरूष 52, चिंचोली, कन्नड14.स्त्री, 60, लीहाखेडी, सिल्लोड15. पुरूष, 70, उपला कन्नड16.  पुरूष, 60 दाबरुड, पैठण17. स्त्री, 58 धानोरा, फुलंब्री18. स्त्री, 70, कबीर नगर, उस्मानपुरा औरंगाबाद19.  स्त्री, 65 रेणुका नगर, औरंगाबाद20. पुरूष, 66, पिशोर , कन्नड21.  स्त्री, 66, तिसगाव औरंगाबाद22. स्त्री, 70, काढेथान बुद्रुक , पैठण23. स्त्री, 69, समर्थ कॉलनी  शाहु नगर, औरंगाबाद24 पुरूष, 38, बापुनगर, खोकडपुरा, औरंगाबाद

जिल्हा सामान्य रुग्णालय (02) 1.      स्त्री, 60, सोयगाव2.      पुरूष, 73, बीड बायपास औरंगाबाद
खासगी रुग्णालय (11) 1.      पुरूष 78, वैजापुर2.      पुरूष 79, जांभरगाव ता वैजापुर3.      पुरूष, 69, कांचनवाडी औरंगाबाद4.    स्त्री, 80, एन 2 सिडको औरंगाबाद5.     पुरूष, 60, रामनगर औरंगाबाद6.      पुरूष 47, अब्दीमंडी7.     पुरूष 45, अंगुरीबाग औरंगाबाद8.     पुरूष 39, एन 7 सिडको औरंगाबाद9.      पुरूष 54, सातारा परिसर औरंगाबाद10.  स्त्री, 50, सातारा परिसर औरंगाबाद11.  पुरूष 80, म्हाडा कॉल्नी, जालना रोड औरंगाबाद


शहरी भागात   4489  जणांचे  लसीकरण

औरंगाबाद जिल्ह्यात  दि.28 एप्रिल रोजी  एकूण  6260 जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील 1771 जणांचा तर शहरातील 4489 जणांचा समावेश आहे. जिल्हयात  दि.28 एप्रिल 2021 पर्यंत एकूण 426298 ( पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची  एकूण संख्या ) जणांचे  कोविड लसीकरण झाले  असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा सनियंत्रण अधिकारी डॉ महेश लड्डा यांच्यामार्फत  कळविण्यात आले आहे.     दि.28 एप्रिल 2021 पर्यंत  ग्रामीणमध्ये 180078 जणांनी पहिला डोस घेतला तर 17244 जणांनी दुसरा डोस घेतला असून ग्रामीणमध्ये  एकुण 197322 जणांचे लसीकरण झाले आहे. तर शहरामध्ये  186170 जणांनी पहिला डोस घेतला तर 42806 जणांनी दुसरा डोस घेतला असून शहरात एकुण  228976 जणांचे लसीकरण झाले आहे.