औरंगाबाद-नगर मार्ग संक्रांतीला खुला करू-सार्वजनिक बांधकाम विभागाकडून औरंगाबाद खंडपीठात निवेदन

औरंगाबाद,१० जानेवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबादहून नगरकडे जाणारा दुपदरी मार्ग येत्या संक्रांतीला खुला करता येईल, असे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वकिलांनी

Read more

कोटींचा अपहार:दंड २१ हजार रुपये; बीड जिल्हा परिषदेने अहवाल सादर करावा-औरंगाबाद खंडपीठाचे आदेश 

औरंगाबाद,१० जानेवारी / प्रतिनिधी :-  चौदाव्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी मंगळवारी खंडपीठापुढे सुनावणी झाली. जनहित याचिका दाखल करण्यासाठी एक लाख रुपये खंडपीठात जमा केले, परंतु बीड जिल्हा परिषदेने तिंतरवणीचे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांना केवळ २१ हजार ५३४ रुपयांचा दंड करून अप्रत्यक्षरीत्या कारवाईपासून दूर ठेवल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण चौकशी व कारवाई केल्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी तिंतरवणीचे (ता. शिरूर कासार) २०१७ ते २०२२ या कालावधीत उपसरपंच म्हणून काम केलेले मच्छिंद्र बालू शिंगाडे यांनी ॲड. श्रीकांत कवडे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील यापूर्वीच्या सुनावणीवेळी बीड जिल्हा परिषदेला नोटीसही बजावण्यात आली होती. तिंतरवणीचे तत्कालीन सरपंच

Read more

कर्नाटकातील हुबळीत राष्ट्रीय युवा महोत्सव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 12 जानेवारीला उद्घाटन होणार: अनुराग सिंह ठाकूर नवी दिल्ली,​१०​ जानेवारी / प्रतिनिधी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

Read more

भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

मुंबई ,​१०​ जानेवारी  / प्रतिनिधी :-राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मधील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी (PWL) मध्ये 94 हजार 251 व आवास प्लस

Read more

‘शैक्षणिक दिशादर्शिका’ शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई ,​१०​ जानेवारी  / प्रतिनिधी :- नियोजन हा यशस्वीतेचा मूलमंत्र आहे. शासकीय कामकाजाचेही संभाव्य नियोजन केले तर त्याचा लाभ प्रशासकीय कामकाज विहित

Read more

‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने पुण्याच्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडवा – मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

पुणे,१० जानेवारी / प्रतिनिधी :- ‘जी २०’ बैठकीच्या निमित्ताने पुणे येथे येणाऱ्या प्रतिनिधींचे स्वागत करताना पुण्याच्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडवावे.

Read more

शासकीय पत्रांवर मुद्रित होणाऱ्या बोधचिन्ह: घोषवाक्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण

मुंबई ,​१०​ जानेवारी  / प्रतिनिधी :- मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवर बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य मुद्रित होणार असून त्याचे अनावरण

Read more

नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था मंजूर; जूनपासून प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

मुंबई ,​१०​ जानेवारी / प्रतिनिधी :-राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत महाराष्ट्रातील मुलींचे प्रतिनिधीत्व मोठ्या प्रमाणात असावे, यासाठी नाशिक येथे जून, २०२३ पासून मुलींसाठी शासकीय सैनिकी

Read more

कुस्तीपटूंना मानधनासोबत निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार- पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील

पुणे, १० जानेवारी / प्रतिनिधी :-कुस्तीपटू आपले संपूर्ण आयुष्य कुस्ती खेळासाठी समर्पित करीत असल्याने त्यांना चांगले मानधन  निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा

Read more