अमृत काळात भारत ठरणार आधुनिक विज्ञानाची सर्वात मोठी प्रयोगशाळा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

१०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन नागपूर ,३ जानेवारी  / प्रतिनिधी :- भारतीय विज्ञान काँग्रेसची ‘महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि

Read more

धर्मवीर की स्वराज्यरक्षक वादावर पहिल्यांदाच शरद पवार यांची प्रतिक्रिया

पुणे,​३​ जानेवारी / प्रतिनिधी :-राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर

Read more

भाषण स्वातंत्र्यावर अतिरिक्त निर्बंध लादले जाऊ शकत नाहीत – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : संसदेचे सदस्य (खासदार) मंत्री आणि विधानसभा सदस्य (आमदार) यांना राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) अन्वये इतर नागरिकांप्रमाणेच समान

Read more

उपसरपंच निवडीसाठी सरपंचाला दोन वेळा मतदान अधिकाराविरुद्धच्या याचिका फेटाळल्या

औरंगाबाद ,३ जानेवारी /प्रतिनिधी :- उपसरपंचाच्यानिवडणुकीतपहिल्याफेरीततसेचसमसमानमतेमिळाल्यास निर्णायक असा अतिरिक्त अधिकार सरपंचाला देणाऱ्या ग्रामविकास मंत्रालयाने ३०सप्टेंबर२०२२ रोजी काढलेल्या परिपत्रकालाआव्हान देणाऱ्या याचिका

Read more

‘त्यांच्या’ वेशभूषेवर आक्षेप घेऊन दाखवा; उर्फी जावेद-चित्रा वाघ वादात सुषमा अंधारे यांची उडी

मुंबई,​३​ जानेवारी  / प्रतिनिधी :- भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेदच्या वेषभूषेवरून टीका केली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे

Read more

लोकसभेच्या ४५ तर विधानसभेच्या २०० जागा जिंकण्याचे भाजपाचे उद्दिष्ट

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती भिवंडी,३ जानेवारी  / प्रतिनिधी :- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेसह ४५ पेक्षा अधिक जागा

Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नोटाबंदीविरोधात मोहीम उघडणा-यांनी देशाची माफी मागावी-भाजपा नेते विश्वास पाठक यांची मागणी

मुंबई,​३​ जानेवारी  / प्रतिनिधी :- नोटाबंदीची संपूर्ण प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवल्यानंतर सातत्याने देशात आणि परदेशात नोटाबंदीविरोधात मोहीम चालवणा-या राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण,उद्धव

Read more

सामान्य नागरिकांसाठीही खुले असणार इंडियन सायन्स काँग्रेस; आपल्या पाल्यासह अवश्य भेट देण्याचे आवाहन

नागपूर ,३ जानेवारी  / प्रतिनिधी :- विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कुंभमेळा असणारे इंडियन सायन्स काँग्रेस म्हणजे विद्यापीठाच्या कोप-याकोप-यामध्ये ज्ञानाचा खजिना साठवलेले प्रदर्शन

Read more

विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रगत देशाप्रमाणे भारताची आघाडी सुरू –प्रधानमंत्र्यांचे विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार अजय सूद

नागपूर ,३ जानेवारी  / प्रतिनिधी :-भारताची विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती ही एका प्रगत देशाकडे वाटचाल आहे. भारत सध्या आवश्यकता असणाऱ्या 

Read more

येत्या दशकात विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशाची घोडदौड; महिलांच्या सहभागाने विज्ञानाला आघाडीवर नेण्याचा विश्वास

नागपूर ,३ जानेवारी  / प्रतिनिधी :- विज्ञान व तंत्रज्ञानाचे सहाय्य व महिलांचा सहभाग घेऊन येत्या दशकात देशाला जागतिकस्तरावर उच्चस्थानी नेण्याचा निर्धार

Read more