महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा: क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेचा शोध

२ जानेवारी रोजी पुणे येथे सुरू होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने विशेष लेख पुणे येथे नव्या वर्षाच्या सुरूवातीस २ ते

Read more

उदयोन्मुख खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,१ जानेवारी  / प्रतिनिधी :- राज्यातील प्रतिभासंपन्न खेळाडूंचे क्रीडा कौशल्य पाहून राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी

Read more

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या सभेच्या पूर्वतयारीसाठी वैजापूर भाजपची केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.कराड यांच्या उपस्थितीत बैठक

वैजापूर ,१ जानेवारी  / प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या 2 जानेवारी 2023 रोजी सांस्कृतिक क्रीडा मंडळ, औरंगाबाद येथे

Read more

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 ची सुरुवात

मोठ्या प्रमाणावर भरड धान्य लागवडीला आणि वापराला प्रोत्साहन देणे आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYM)च्या माध्यमातून ते संपूर्ण जगासमोर आणण्याचे कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग(DA&FW) चे उद्दिष्ट आहे. केंद्रीय मंत्रालये, राज्ये आणि भारतीय दूतावास आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या प्रचारासाठी आणि भरड धान्यांच्या फायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तसेच विविध उपक्रम  राबविण्यासाठी वर्ष 2023 मध्ये संपूर्ण एक महिना  लक्ष केंद्रित करणार भारत सरकारच्या क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालय आणि छत्तीसगड, मिझोराम आणि राजस्थान राज्यांसाठी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षासाठी (IYM) विविध कार्यक्रम/उपक्रम आयोजित करण्यासाठी जानेवारी 2023 हा केंद्रित उपक्रमांचा  महिना म्हणून निश्चित करण्यात आला आहे. नवी दिल्ली,१ जानेवारी  / प्रतिनिधी :- पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, भारत सरकारकडून आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYM) 2023 चा प्रस्ताव मांडण्यात आला होता जो संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (UNGA) स्वीकारला होता. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करत असताना भारत सरकारला आघाडीवर ठेवण्यासाठी ही घोषणा महत्त्वपूर्ण ठरली आहे. भारताचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी देखील भारत हे भरड धान्याचे जागतिक केंद्र असल्याचे दर्शवत, आय वायएम (IYM) 2023 ला ‘लोक चळवळ’ बनवण्याचा त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट केला आहे. सिंधू संस्कृतीच्या काळात भरड धान्ये ही पिके अन्न म्हणून वापरात आलेली पहिले पीके होती हे अनेक पुराव्यांसह स्पष्ट झाले आहे. सध्या 130 हून अधिक देशांमध्ये भरड धान्ये पिकवली जात  असल्याने आशिया आणि आफ्रिकेतील अर्ध्या अब्जाहून अधिक लोकांसाठी बाजरी हे पारंपरिक अन्न मानले जाते. भारतात, भरड धान्ये ही प्रामुख्याने खरीप पीके आहेत, ज्यांना इतर तत्सम मुख्य पिकां पेक्षा कमी पाणी आणि कृषी निविष्ठांची आवश्यकता असते. भरड धान्ये ही जगभर उपजीविका निर्माण करण्याच्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या आणि अन्न आणि पौष्टिक मूल्यांची  सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या त्याच्या प्रचंड क्षमतेमुळे महत्त्वाची आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या(UN) अनेक शाश्वत विकास उद्दिष्टांना (SDGs) अनुसरून असलेल्या भरड धान्यांच्या प्रचंड क्षमतेला विचारात घेऊन, भारत सरकारने (GoI) भरड धान्यांना प्राधान्य दिले आहे.  एप्रिल 2018 मध्ये, भरड धान्यांचे “न्यूट्री सीरिअल्स” म्हणून पुनर्नामकरण करण्यात आले, त्यानंतर 2018 हे वर्ष भरड धान्ये राष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आले, ज्याचा उद्देश मोठ्या  प्रमाणावर प्रोत्साहन आणि मागणी निर्माण करणे आहे. वर्ष 2021-2026 दरम्यानच्या अंदाज कालावधीत जागतिक भरड धान्य बाजाराचा कंपाउंड     ऍन्युअल ग्रोथ रेट CAGR 4.5% राहण्याचा अंदाज आहे.

Read more

एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा यांनी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांडची जबाबदारी स्वीकारली

नवी दिल्ली,१ जानेवारी  / प्रतिनिधी :- एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा यांनी 01 जानेवारी 2023 रोजी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम एअर कमांडची जबाबदारी स्वीकारली. एअर मार्शल हे पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पदवीधर आहेत आणि जून 1985 मध्ये त्यांना भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ते वेलिंग्टनच्या प्रतिष्ठित डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. अनुभवी फायटर पायलट, श्रेणी ‘अ’ पात्र फ्लाइंग इंस्ट्रक्टर, फायटर स्ट्रायकर लीडर, इन्स्ट्रुमेंट रेटिंग इंस्ट्रक्टर आणि परीक्षक, एअर मार्शल सिन्हा यांना 4500 तासांपेक्षा जास्त काळ लढाऊ विमान उडवण्याचा अनुभव आहे. आपल्या 37 वर्षांच्या सेवा कारकिर्दीत, एअर मार्शल सिन्हा यांनी महत्त्वाच्या कमांड आणि स्टाफची पदे भूषविली आहेत. यामध्ये फायटर स्क्वॉड्रनचे  कमांडिंग ऑफिसर, फ्लाइंग स्टेशनवर मुख्य प्रशिक्षक (फ्लाइंग), रॉयल एअर फोर्स व्हॅली, युनायटेड किंगडम येथे प्रशिक्षण समन्वय अधिकारी, जिथे त्यांनी हॉक विमान उडवले होते, हवाई मुख्यालयातील प्रधान संचालक कार्मिक अधिकारी, प्रतिष्ठित हवाई दल स्टेशनचे एअर ऑफिसर कमांडिंग, हवाई दल प्रमुखांचे हवाई सहाय्यक आणि हवाई मुख्यालयातील सहाय्यक हवाई कर्मचारी ऑपरेशन्स(ऑफेन्सिव्ह) आदींचा समावेश आहे. ते प्रीमियर फायटर एसक्यूएन (Sqn) चे कमोडोर कमांडंट आहेत आणि सध्याची नियुक्ती घेण्यापूर्वी ते हवाई मुख्यालयात डायरेक्टर जनरल एअर (ऑपरेशन्स) पदावर कार्यरत होते. हवाई अधिकारी सिन्हा हे ‘विशिष्‍ट सेवा पदक’ आणि ‘अति विशिष्‍ट सेवा पदकाचे मानकरी आहेत. एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा हे एअर मार्शल एस प्रभाकरन यांचे उत्तराधिकारी आहेत जे 31 डिसेंबर 2022 रोजी भारतीय हवाई दलामध्ये 39 वर्षांपेक्षा जास्त उल्लेखनीय सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाले.

Read more

भारतीय रेल्वेचा  आता आधुनिकीकरणाच्या युगात प्रवेश

वर्ष अखेर आढावा 2022 : रेल्वे मंत्रालय भारतीय रेल्वेने आता आधुनिकीकरणाच्या युगात प्रवेश केला आहे.  आधुनिक स्थानके, आधुनिक गाड्या निर्माणाची

Read more

माजी आमदार स्व.आर.एम.वाणी यांच्या जयंतीनिमित्त 4 जानेवारीला शिवसैनिकांचा मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा

वैजापूर ,१ जानेवारी  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्याचे माजी आमदार स्व. आर. एम.वाणी यांच्या जयंतीनिमित्त 4 जानेवारी रोजी शिवसैनिकांचा भव्य मेळावा व

Read more

चांदेगाव येथे विविध विकास कामांचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर ,१ जानेवारी  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील चांदेगाव येथे पंतप्रधान घरकुल आवास योजना व महात्मा गांधी रोजगार हमी योजना सिंचन विहीर

Read more

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

चारा वाटप, ब्लॅकेट वाटप, शालेय साहित्याचे वाटप औरंगाबाद,१ जानेवारी  / प्रतिनिधी :-शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक

Read more

फटाक्यांच्या  पांगरी कारखान्यात भीषण स्फोट :९ जणांचा मृत्यू

सोलापूर,१ जानेवारी  / प्रतिनिधी :-नववर्षानिमित्त सोलापूरच्या बार्शी गावात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला.  या घटनेत स्थानिकांच्या दाव्यानुसार ९ जणांचा मृत्यू

Read more