राजभवन येथून दिसणारा २०२२ वर्षातील शेवटचा सूर्यास्त

मुंबई : मुंबईच्या निर्मितीची, भरभराटीची साक्षीदार असलेली वास्तू म्हणजे पूर्वीचे गव्हर्नमेंट हाऊस आणि आताचे राजभवन. मुंबईच्या दक्षिणेकडील अखेरच्या टोकावर राजभवन वसले आहे. मलबार

Read more

शी…ऽऽऽऽ अरे.. हे काय चाललंय मुंबईत? उर्फीला बेड्या ठोकण्याची चित्रा वाघ यांची मागणी

चित्रा वाघ यांना उर्फी जावेद ने दिलं सणसणीत उत्तर उर्फीला बेड्या ठोकण्याची चित्रा वाघ यांची मागणी मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्फी

Read more

केंद्र सरकार 1 जानेवारी 2023 पासून नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेचा प्रारंभ करणार

अंत्योदय अन्न योजना  आणि प्राधान्य कुटुंबातील  लाभार्थ्यांसाठी अन्नधान्याची शून्य किंमत दर्शवणारी सुधारित अनुसूची I ची अधिसूचना जारी नवीन एकात्मिक योजनेअंतर्गत

Read more

अणुऊर्जा नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे दिनेश कुमार शुक्ला यांनी स्वीकारली

नवी दिल्ली,३१ डिसेंबर /प्रतिनिधी :-अणू ऊर्जा नियामक मंडळाचे  माजी कार्यकारी संचालक आणि नामांकित शास्त्रज्ञ दिनेश कुमार शुक्ला यांनी अणू ऊर्जा नियामक मंडळाचे

Read more

वर्ष अखेर आढावा 2022 : उच्च न्यायालयांमध्ये 165 न्यायाधीशांची नियुक्ती;एका वर्षातील सर्वाधिक नियुक्ती

न्याय विभाग, कायदा आणि न्याय मंत्रालय नवी दिल्ली,३१ डिसेंबर /प्रतिनिधी :-उच्च न्यायालयांमध्ये 165 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली, जी एका वर्षातील सर्वाधिक नियुक्ती आहे – अलाहाबाद

Read more

देशभरातील 766 पैकी 743 जिल्ह्यांमध्ये 9000 हून अधिक जेनेरिक औषधे केंद्रे सुरु

केंद्र सरकारने प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेची वाढवली व्याप्ती नवी दिल्ली,३१ डिसेंबर /प्रतिनिधी:-सर्वांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषध निर्मिती विभागाने नोव्हेंबर 2008 मध्ये प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना (पीएमबीजेवाय) सुरू केली. 3000 केंद्रे सुरु करण्याचे उद्दिष्ट डिसेंबर 2017 मध्ये साध्य करण्यात आले. तसेच, एकूण 6000 केंद्रांचे सुधारित उद्दिष्टही मार्च 2020 मध्ये साध्य करण्यात आले. या प्रवासात, केंद्रांची संख्या गेल्या आर्थिक वर्षातील 8610 वरून आता 9000 पर्यंत वाढली आहे. त्यामुळेच सरकारने देशभरातील 766 पैकी 743 जिल्ह्यांमध्ये 9000 हून अधिक केंद्रांसह पीएमबीजेपीची पोहोच वाढवली आहे. सरकारने मार्च 2024 पर्यंत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना अंतर्गत उपलब्ध औषधांची किंमत ब्रँडेड औषधांपेक्षा 50%-90% कमी आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, 893.56कोटी रुपये किंमतीची औषध विक्री झाली. यामुळे ब्रँडेड औषधांच्या तुलनेत नागरिकांची सुमारे 5300 कोटी रुपयांची बचत झाली आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजे 2022-23 मध्ये, भारतीय औषधे आणि वैद्यकीय उपकरणे विभागाने 30.11.2022 पर्यंत 758.69 कोटी रुपयांची विक्री केली आहे, ज्यामुळे नागरिकांची अंदाजे 4500 कोटी रुपयांची बचत झाली आहे. एकूण विक्रीतही अभूतपूर्व वाढ दिसून आली आहे, जी जनऔषधीची व्यापक स्वीकृती दर्शवते. ही योजना शाश्वत आणि नियमित कमाईबरोबरच स्वयंरोजगाराचा एक उत्तम स्रोत प्रदान करत आहे. देशभरातील या 9000 पीएमबीजेपी केंद्रांद्वारे 1/- प्रति पॅड दराने जनऔषधी सुविधा सॅनिटरी नॅपकिन्सची विक्री केली जात आहे.

Read more

कोविड-19 अपडेट:भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 653

नवी दिल्ली,३१ डिसेंबर /प्रतिनिधी :-देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या एकूण 220.10 कोटी मात्रा (95.13 कोटी दुसरी मात्रा आणि 22.40 कोटी

Read more

विहंगम योगाच्या सर्वोच्च विज्ञानाद्वारे समाधी अवस्थेच्या प्राप्तीने शब्द ब्रह्माचा अनुभव

“ स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी. “घराघरात स्वर्वेद,मनामनांत स्वर्वेद, जनमनांत स्वर्वेद” आजचा दोहा​ अनेक

Read more

राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

हवामान केंद्र मुंबईतील तापमान, प्रदूषण, हवेची गुणवत्ता, आर्द्रता, सौर विकिरण, अतिनील किरणे आदींची अचूक माहिती देणार मुंबई ,३१ डिसेंबर / प्रतिनिधी :-सिटी युनिव्हर्सिटी

Read more

देशांतर्गत स्थलांतरित मतदारांसाठी दूरस्थ मतप्रणाली राबविण्याची निवडणूक आयोगाची तयारी

भारत निवडणूक आयोगाने मागितले राजकीय पक्षांचे अभिप्राय मुंबई, 31 डिसेंबर/ प्रतिनिधी ः देशांतर्गत स्थलांतरण करणाऱ्या स्थलांतरित मतदारांसाठी दूरस्थ मतप्रणाली राबविण्याची निवडणूक

Read more