अजित पवारांचे समर्थन करणाऱ्या सामनाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव लिहिण्याचा अधिकार नाही-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

​मुंबई, ४ जानेवारी  / प्रतिनिधी :- छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असे म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे समर्थन सामनाने केले.

Read more

माजी आमदार स्व.आर.एम.वाणी यांच्या जयंती निमित्त बाळासाहेबांची शिवसेनातर्फे विद्यार्थ्यांना गणवेश व महिलांना साड्यांचे वाटप

वैजापूर ,​४​ जानेवारी  / प्रतिनिधी :- वैजापूरचे माजी आमदार, लोकनेते स्व.आर.एम.वाणी यांच्या जन्मदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने बुधवारी (ता.04) आ. बोरणारे यांच्या जनसंपर्क कार्यालय

Read more

महाॲडव्हांटेज एक्स्पोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूर दृश्य प्रणालीद्वारे

महाॲडव्हांटेज एक्स्पोच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा औरंगाबाद,४ जानेवारी  / प्रतिनिधी :-शेंद्रा एमआयडीसी येथील ऑरीक सिटीत मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड

Read more

अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लवकरच बैठक घेण्याचे निर्देश, मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय ​मुंबई, ४ जानेवारी  / प्रतिनिधी :- “अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत

Read more

जगातील आणि महाराष्ट्रातल्या विद्यापीठांचे नाते मराठीच्या अभ्यासक्रमातून मजबूत व्हावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, ४ जानेवारी  / प्रतिनिधी :-  “विश्वातील विविध विद्यापीठांचे आणि महाराष्ट्रातील विद्यापीठांचे नाते मराठीच्या अभ्यासक्रमातून अधिक मजबूत होण्याची शक्यता विश्व

Read more

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मधील सर्व घरकुले पूर्ण होणार – मंत्री गिरीष महाजन

अमृत महाआवास अभियानाची गतिमानतेने वाटचाल मुंबई,​४​ जानेवारी  / प्रतिनिधी :- राज्यात अमृत महाआवास अभियानाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण

Read more

सलोखा योजनेमुळे समाजामध्ये सलोखा, सौख्य, शांतता आणि सौहार्द वाढण्यास मदत होणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील

मुंबई,​४​ जानेवारी  / प्रतिनिधी :- शेतीमधील वहिवाटी संदर्भात गावपातळीवर होणारे वाद संपुष्ठात आणण्यासाठी महसूल विभागामार्फत सलोखा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 

Read more

कोविडपश्चात गुंतागुंतीवर अभ्यासपूर्ण चर्चा

नागपूर ,४ जानेवारी  / प्रतिनिधी :- कोविड 19 च्या महामारीनंतर विविध प्रकारे शारिरीक, मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून अशा सर्व घटकांबाबत

Read more

बालकांच्या वैज्ञानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान काँग्रेस कटिबद्ध – डॉ.विजयलक्ष्मी सक्सेना

नागपूर ,४ जानेवारी  / प्रतिनिधी :- बालकांमध्ये प्रचंड वैज्ञानिक जिज्ञासा आहे. आताची ही बालके उद्याची ‘यंग सायंटिफिक ब्रिगेड’ आहे. बालकांमधील जिज्ञासा

Read more

मधुमेह- हृदयविकारातील नवीन घातक घटकांना वेळीच ओळखा-डॉ. शंतनू सेनगुप्ता

नागपूर ,४ जानेवारी  / प्रतिनिधी :-  हृदयविकार आणि मधुमेह या नव्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विकारांमध्ये अलिकडच्या संशोधनातून नवीन घातक घटक असल्याचे निदर्शनास

Read more