औरंगाबाद जिल्ह्यात 33 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 45823 कोरोनामुक्त, 173 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 07 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 22 जणांना (मनपा 16, ग्रामीण 06) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 45823 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 33 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 47237 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1241 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 173 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (29)हर्सुल सावंगी (01), विद्या नगर (01), श्रीकृष्ण नगर,‍ पिसादेवी (01), सातारा परिसर (02), गारखेडा (03), एन वन सिडको (01), जुना बाजार माळीवाडा (01), एन सात अयोध्या नगर (01), जय हिंद नगरी,पिसादेवी (01), ‍चिंतामणी कॉलनी, शनि मंदिराजवळ (03), एन सात सिडको (01), न्यू श्रेय नगर (01), प्रज्ञा नगर, लक्ष्मी कॉलनी (01), न्यू एसटी कॉलनी, एन दोन सिडको (01), एसबीआय क्वार्टर आंबेडकर नगर, जाधववाडी (01),विष्णू नगर (01), अन्य (08)

ग्रामीण (04)ए.एस क्लब परिसर (01), अन्य (03)