औरंगाबाद जिल्ह्यात 193 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद, ४ जून / प्रतिनिधी:- औरंगाबाद जिल्ह्यात आज 385 जणांना (मनपा 150, ग्रामीण 235) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 137530 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 193 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 143453 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3248 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2675 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (57) बीड बायपास 4, सातारा परिसर 1, शिवाजी नगर 1, गारखेडा परिसर 3, घाटी 1, पडेगाव 1, भोईवाडा 1, जाधववाडी 1, पुंडलिक नगर 1, शेंद्रा एमआयडीसी 1, देवळाई 1, संजय नगर 1, नाथप्रांगण 1, विश्रांती नगर 1, चिकलठाणा 2, देवळाई चौक 1, गणेश नगर 1, चिकलठाणा 1, मुकुंदवाडी 1, एन-5 येथे 1, ओहर 1, पटेल प्लॅनेट जटवाडा 1, एन-8 येथे 1, न्यु पहाडसिंगपूरा 2, आंबेडकर नगर बायजीपूरा 1, ब्रिजवाडी 1, शिंदे हॉस्पीटल 1, एन-7 येथे 1, एन-6 येथे 1, पद्मपूरा 1, कांचनवाडी 1, अन्य 19

ग्रामीण (136) बजाज नगर 3, मनजीत प्राईड सिडको वाळूज महानगर-1 येथे 1, रांजणगाव एमआयडीसी वाळूज 1, आडगाव 2, करोडी 2, कमलापूर ता.गंगापूर 1, गंगापूर 1, जोगेश्वरी 1, अन्य 124

मृत्यू (12)

घाटी (07)

1. पुरूष/65/फुलंब्री, जि.औरंगाबाद.2. पुरूष/40/पिसादेवी, औरंगाबाद.3. स्त्री/48/एन-8, सिडको, औरंगाबाद.4. पुरूष/60/सिल्लोड, जि.औरंगाबाद.5. स्त्री/30/कन्नड, जि.औरंगाबाद.6. पुरूष/71/न्यु हनुमान नगर, गल्ली नंबर-2, औरंगाबाद.7. पुरूष/65/पिसादेवी, औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (05) 1. पुरूष/48/निंबोरा, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद.2. स्त्री/72/एन-6, सिडको, सिध्दार्थ कॉम्प्लेक्स, औरंगाबाद.3. पुरूष/42/हर्सूल परिसर, औरंगाबाद.4. पुरूष/38/अरिहंत नगर, औरंगाबाद.5. पुरूष/60/सह्याद्री नगर, औरंगाबाद.