शनिवारी औरंगाबादमध्ये लसीकरण कुठे आणि केंव्हा ?

औरंगाबाद ,४ जून /प्रतिनिधी :-

शासनाने कोव्हीशिल्ड (Covishield) लसीच्या १st (पहिला) व २nd (दुसरा) डोस यामध्ये कमीत कमी ८४ दिवस अंतर असणे आवश्यक असल्याबाबत कळविलेले आहे. त्यानूसार ज्या नागरिकांनी  कोव्हीशिल्ड (Covishield) लसीचा १st (पहिला) डोस घेतला आहे त्यांनी ८४ दिवस पुर्ण झाल्यावरच २nd   (दुसरा)  डोस घेण्यासाठी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावे. 

लसीकरण केंद्रावर ४५+ वयोगटातील नागरिकांना  कोव्हीशिल्ड (Covishield) लसीचा  १st (पहिला) व २nd   (दुसरा) डोस उपलब्ध असेल आणि  HCW / FLW व इतर सर्व नागरीकांसाठी  कोव्हीशिल्ड (Covishield) लसीचा  फक्त २nd   (दुसरा) डोस उपलब्ध असेल.  तसेच इतर वयोगटातील  नागरिकांनी १st (पहिला)  डोससाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.

 कोव्हीशिल्ड (Covishield) लसीकरण केंद्र
लसीकरण केंद्राचे नांव 
भीम नगर, आरोग्य केंद्र  
आरेफ कॉलनी, आरोग्य केंद्र 
गरमपाणी आरोग्य केंद्र 
हर्षनगर, आरोग्य केंद्र 
जिन्सी रेंगटीपुरा, आरोग्य केंद्र 
बायजीपुरा, आरोग्य केंद्र 
गांधीनगर, आरोग्य केंद्र 
नेहरु नगर, आरोग्य केंद्र 
हर्सुल, मनपा केंद्रीय शाळा, 
आयएमए हॉल,क्रांतीचौक आरोग्य केंद्र अंतर्गत 
जवाहर कॉलनी आरोग्य केंद्र 
गुरुकुल शाळा, राज नगर आरोग्य केंद्र अंतर्गत 
पीर बाजार आरोग्य केंद्र 
चिकलठाणा आरोग्य केंद्र 
संत रोहीदास आरोग्य केंद्र, मुकूंदवाडी आरोग्य केंद्र अंतर्गत 
नारेगांव आरोग्य केंद्र 
जुना बाजार आरोग्य केंद्र 
नक्षत्रवाडी आरोग्य केंद्र 
सिक्लमिल कॉलनी आरोग्य केंद्र 
सिडको एन८ आरोग्य केंद्र 
सिडको एन११ आरोग्य केंद्र 
विजय नगर, आरोग्य केंद्र 
सातारा आरोग्य केंद्र 
न्यु इंग्लिश स्कुल, अय्यपा मंदीर जवळ, देवळाई आरोग्य केंद्र अंतर्गत 
शहा बाजार आरोग्य केंद्र 
मातोश्री मिराताई रामराव शिंदे आरोग्य केंद्र (मसनतपुर) 
शिवाजी नगर आरोग्य केंद्र 
धुत हॉस्पिटल, मसनतपुर आरोग्य केंद्र अंतर्गत 
वंदे मातरम् शाळा पुंडलिक नगर आरोग्य केंद्र अंतर्गत 
जीवन विकास प्रतिष्ठान, जयभवानी नगर आरोग्य केंद्र अंतर्गत 
सादात नगर आरोग्य केंद्र 
कैसर कॉलनी आरोग्य केंद्र 
मुकूंदवाडी  आरोग्य केंद्र 
श्री संत विश्रामबाबा शाळा, नंदनवन कॉलनी, भिम नगर आरोग्य केंद्र  अंतर्गत 
स्मिताज् मॅटर्निटी हॉस्पिटल, हर्षनगर आरोग्य केंद्र अंतर्गत 
कसबेकर हॉस्पिटल, औरंगपुरा आरोग्य केंद्र अंतर्गत 
फोस्टर कॉलेज,बायजीपुरा आरोग्य केंद्र अंतर्गत 
तेली समाज मंगल कार्यालय, भवानी नगर आरोग्य केंद्र अंतर्गत 
छत्रपती हॉल,हर्सुल पीसादेवी रोड,  हर्सुल आरोग्य केंद्र अंतर्गत 
बालाजी मंगल कार्यालय, जवाहर कॉलनी आरोग्य केंद्र अंतर्गत 
ज्ञान साधना कोचिंग क्लासेस, जवाहर कॉलनी आरोग्य केंद्र अंतर्गत 
वरद बाल रुग्णालय, राज नगर आरोग्य केंद्र अंतर्गत 
रेडक्रॉस सोसायटी, एमसीईडी ऑफिस समोर, रेल्वेस्टेशन, पीरबाजार आरोग्य केंद्र अंतर्गत 
मनपा शाळा, पीर बाजार, पीर बाजार आरोग्य केंद्र  अंतर्गत 
चिकलठाणा मनपा शाळा, चिकलठाणा आरोग्य केंद्र अंतर्गत 
समाजमंदीर एन, अंबिका नगर  आरोग्य केंद्र अंतर्गत 
ईएसआयसी हॉस्पिटल, नारेगांव आरोग्य केंद्र अंतर्गत 
 अग्रसेन विद्या मंदीर, ईटखेडा, नक्षत्रवाडी आरोग्य केंद्र अंतर्गत
 डिकेएमएम कॉलेज, आरेफ कॉलनी आरोग्य केंद्र अंतर्गत
 ताठे मंगल कार्यालय  सिडको  एन११ आरोग्य केंद्र अंतर्गत
 मयुरपार्क, दिशा सोसायटी जवळ, सिडको  एन११ आरोग्य केंद्र अंतर्गत
 जागृत हनुमान मंदीर, श्रीकृष्ण नगर, एनसिडको  एन११ आरोग्य केंद्र अंतर्गत
 छत्रपती शाळा, बाळकृष्ण नगर, विजय नगर, आरोग्य केंद्र अंतर्गत
 एमआयटी कॉलेज, गेट नं., सातारा आरोग्य केंद्र अंतर्गत
 उमंग हॉस्पिटल, शिवाजी नगर आरोग्य केंद्र अंतर्गत
 गाडे हॉस्पिटल, पुंडलिक नगर आरोग्य केंद्र अंतर्गत
 छावणी परिषद रुग्णालय, छावणी
 गरवारे कम्युनिटी हॉल, एन, नारेगांव आरोग्य केंद्र अंतर्गत
 दुर्गा प्रसाद आरोग्य केंद्र, शहागंज, गणेश कॉलनी आरोग्य केंद्र अंतर्गत
 सुभश्री हॉस्पिटल, पुंडलिक नगर आरोग्य केंद्र अंतर्गत
 गणेश कॉलनी आरोग्य केंद्र
 सीएसएमएसएस कॉलेज, नक्षत्रवाडी आरोग्य केंद्र अंतर्गत
 बन्सीलाल नगर आरोग्य केंद्र

लसीकरणाची वेळ सकाळी १०.०० ते दुपारी ०४.०० वाजेपर्यंत

लसीकरणाबाबतकाहीशंकाअसल्यासकोरोनाहेल्पलाईन८९५६३०६००७वरसंपर्ककरावा.