औरंगाबाद शहराला दुसऱ्या दिवशीही दिलासा ,केवळ १३६ कोरोनाबाधित रुग्ण 

जिल्ह्यात 131093 कोरोनामुक्त, 5889 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,२२मे /प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्ह्यात आज 640 जणांना (मनपा 230, ग्रामीण 410) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 131093 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 429 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 140034 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3052 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5889 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (136) 

औरंगाबाद 6, सातारा परिसर 6, बीड बायपास 7, रेल्वे स्टेशन 1, ज्योती नगर 1, एन-5 येथे 2, संसार नगर क्रांती चौक 1, नंदनवन कॉलनी 2, कांचनवाडी 1, एसआरपीएफ कॅम्प 1, देवडा नगर 1, देवळाई रोड 1, अजित सिड 2, पुंडलिक नगर 1, उल्कानगरी 2, रमा नगर 1, गणेश नगर 1, जय भवानी नगर 3, कामगार चौक 1, देवळाई चौक 1, पैठण रोड 1, जयभीम नगर टाऊन हॉल 1, गाडे चौक 1, रंगार गल्ली 2, पैठण गेट 1, सारा वैभव 1, वानखेडे नगर 1, हर्सूल 2, एन-12 येथे 1, एकता नगर 1, एन-11 येथे 2, टी.व्ही.सेंटर 1, जाधववाडी 2, एन-9 येथे 3, एन-7 येथे 2, एन-8 येथे 1, नॅशनल कॉलनी 1, शहागंज 1, रोशन गेट 1, भावसिंगपूरा 2, जवाहर कॉलनी 1, सुमेध रेसिडेन्सी सीबीएस रोड 1, जयसिंगपूरा 3, रामनगर 1, ब्रिजवाडी 1, लोकसेवा हॉटेल 1, घाटी 2, मुकुंदवाडी 1, एन-2 येथे 1, अन्य 53

ग्रामीण (293)

बजाज नगर 7, एमआयडीसी वाळूज 2,  साऊथ सिटी वाळूज महानगर-2 येथे 1, रांजणगाव शेणपूंजी 1, बकवाल नगर वाळूज 1, वडगाव कोल्हाटी 1, पिसादेवी 1, प्रताप नगर 1, शेंद्रा एमआयडीसी 1, करमाड 1, पळशी 1, पिंप्री राजा 2, बाबरा 1, माळीवाडा 1, कानेगाव ता.फुलंब्री 1, घाटशेंद्रा ता.कन्नड 1, तेजगाव ता.खुल्ताबाद 1, देवपोड ता.कन्नड 1, अन्य 267  

मृत्यू (24) 

घाटी (14)

1. पुरूष/68/शिरसगाव, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.

2. स्त्री/75/कन्नड, जि.औरंगाबाद.

3. पुरूष/45/करंजखेडा, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

4. पुरूष/72/गजानन नगर, औरंगाबाद.

5. पुरूष/78/बजाज नगर, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.

6. पुरूष/57/गंगापूर, जि.औरंगाबाद.

7. स्त्री/55/वैजापूर, जि.औरंगाबाद.

8. स्त्री/45/चिंचोली लिंबाजी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

9. स्त्री/65/सिल्लोड, जि.औरंगाबाद.

10. पुरूष/68/अबरार कॉलनी, औरंगाबाद.

11. स्त्री/65/बजाज नगर, औरंगाबाद.

12. पुरूष/66/वैजापूर, जि.औरंगाबाद.

13. पुरूष/30/मुकुंदवाडी, औरंगाबाद.

14. पुरूष/85/पोखरी, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद. 

जिल्हा सामान्य रुग्णालय (01)

1. स्त्री/46/पिशोर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद. 

खासगी रुग्णालय (09)

1. पुरूष/48/पडेगाव, औरंगाबाद.

2. स्त्री/78/औरंगाबाद.

3. पुरूष/55/एन-4, सिडको, औरंगाबाद. 

4. पुरूष/32/शहापूर, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.

5. स्त्री/35/विरगाव, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

6. स्त्री/32/वैजापूर, जि.औरंगाबाद.

7. पुरूष/36/सुलतानपूर, ता.खुल्ताबाद, जि.औरंगाबाद.

8. पुरूष/67/डोणगाव (बालानगर) ता.पैठण, जि.औरंगाबाद. 

9. स्त्री/65/भालगाव, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद 

जिल्ह्यातील कोविडबाबत सद्यपरिस्थिती अहवाल

1) रुग्णसंख्या
नवीन रुग्ण 429एकूण रुग्ण 140034
आजचे डिस्चार्ज640एकूण डिस्चार्ज131093
आजचे मृत्यू24एकूण मृत्यू3052
उपचार सुरू – 5889
2) चाचण्यांचे प्रमाण दैनंदिनपॉझिटिव्हपॉझिटिव्हीटी रेट
RTPCR/अँन्टीजन71164296.03
आजपर्यंतपॉझिटिव्हपॉझिटिव्हीटी रेट
RTPCR/अँन्टीजन109143914003412.84

मनपा क्षेत्र

3)  खाटांची संख्याएकूण खाटारिक्त खाटा
डिसीएच22521070
डिसीएचसी28371703
सीसीसी31612686
4) ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्धता 
डिसीएच722
डिसीएचसी1026
5) वेन्टीलेटर बेड उपलब्धता  
डिसीएच16
डिसीएचसी30
एकूण46

6) ऑक्सिजन पुरवठा – औरंगाबाद जिल्ह्यात आज खासगी रुग्णालय 23.98 टन तर शासकीय रुग्णालयाचे 15.80 टन ऐवढी ऑक्सिजनची मागणी असून सद्यस्थितीत जिल्ह्यात या मागणीच्या तुलनेत पुरेसा साठा उपलब्ध आहे.

7) रेमडेसेवीर पुरवठा :- 

जिल्ह्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, मेल्ट्रॉन, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये रेमडेसेवीर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. खाजगी रुग्णालयाला मागणी प्रमाणे रेमडेसेवीर जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या पथकामार्फत सखोल परीक्षण करुन जिल्ह्यातील वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे आज खाजगी रुग्णालयांना 401 रेमडेसेवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला.

8) कोविड लसीकरण सद्यस्थिती :-

जिल्ह्यात 01 मे पासून वयोगट 18 ते 44 वर्षापुढील एकूण लोकसंख्येच्या 3287814 एवढे उद्दिष्ट आजपर्यंत पहिला डोस 424697 (12.92 टक्के) व दुसरा डोस 126312 (3.84 टक्के) लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.