औरंगाबादेत आज दिवसभरात वाढले 631 रुग्ण तर 22 मृत्यू

औरंगाबाद,१३ मे /प्रतिनिधी :

जिल्ह्यात आज 797 जणांना (मनपा 195, ग्रामीण 602) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 125278 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 631 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 135114 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2845 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6991 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा (कंसात रूग्णसंख्या) तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (216) औरंगाबाद परिसर (2),छत्रपती नगर (1),श्रेय नगर (2), बालाजी नगर (1),बीड बायपास रोड (4),गारखेडा परिसर (2), सातारा परिसर (3), समर्थ नगर (1),सिग्मा हॉस्पीटल जवळ (2),पद्मपूरा (1), राम नगर (2),नवयुग कॉलनी (1),वेदांत नगर (1),श्रेय नगर (3), काल्डा कॉर्नर (1),नारेगाव (1),त्रिमुर्ती र्चौक (1), एम.जी.एम.हॉस्पीटल (1), मयुर पार्क (2), मित्र नगर (1), ब्ल्यू बेल्स एम.आय.डी.सी.चिकलठाणा (1), क्रांती चौक (1), कोकणवाडी (2), देवळाई (3), पडेगाव शिवपूरी (1),मुंकदवाडी (5), न्यू हनुमान नगर (2), ठाकरे नगर (1), शेंद्रा फाटा (1), संघर्ष नगर (1), एस.टी कॉलनी (1), जय भवाणी नगर (1), माया नगर (1),शिवाजी नगर (1), इंदिरा नगर (1), गजानन नगर (1), सिध्देश्वर नगर (1),गांधी नगर (1),जाधववाडी (2),आनंद नगर (1), वानखेडे नगर (6), म्होसाबा नगर (3), हडको (1), मयुर पार्क (1), नंदनवन कॉलनी (1), लक्ष्मी कॉलनी (1),शिवकृपा कॉलनी (1), दिशा नगरी (1), प्रोफेसर कॉलनी (1),खाराकुआँ (1), हर्सुल (1), मयुर नगर (1), जयसिंगपूरा (1), भगतसिंग नगर (1), मिल कॉर्नर (1), देवानगरी (2), राज नगर (1), जिजामाता नगर (1), भावसिंगपूरा (1),एन-2 (2),एन-12 (1),एन-5 (4),एन-3 (2),एन-4 (2),एन-7 (2),एन-8 (1), एन-6 (1),एन-9 (3), अन्य (109)

ग्रामीण (415) बजाज नगर (4),रांजणगाव वाळूज एम.आय.डी.सी (4),सिडको वाळूज महानगर (5),चित्तेगाव ता.पैठन (1),भेंडाळा ता.गंगापूर (1), उंडणगाव ता.सिल्लोड (2), पिशोर ता.कन्न्ड (1), कांचनवाडी (5), केसापूर ता.पैठन (1), ता.वैजापूर (1), पिसादेवी (5), बोरगाव ता.सिल्लोड (1), इस्लामपूरवाडी ता.औ.बाद (1), कडेठाण ता.पैठन (1), मालुंजा ता.गंगापूर (1), ता.पैठन (1), मनीषा नगर वाळूज (1),वडगाव कोल्हाटी (1), घाणेगाव ता.गंगापूर (1),परिजात नगर म्हाडा तिसगाव (1), तिरुपती हॉस्पीटल वाळूज (3), अन्य (373)

एकूण मृत्यू (22) 

घाटी (15) 1. पुरूष/81/ हर्सुल2. स्त्री/65/ पैठण3. पुरूष/50/ वांजोळा, जि.औरंगाबाद.4. पुरूष/75/ गंगापूर5. पुरूष/50/ फुलंब्री, जि.औरंगाबाद.6. पुरूष/65/ वैजापूर, जि.औरंगाबाद.7. पुरूष/33/गंगापूर, जि.औरंगाबाद.8. स्त्री/50/ वैजापूर, जि.औरंगाबाद.9. पुरूष/60/गंगापूर, जि.औरंगाबाद.10. पुरूष/55/ कन्नड, जि.औरंगाबाद.11. स्त्री/57/चित्तेगाव, औरंगाबाद.12. पुरूष/54/ वैजापूर, जि.औरंगाबाद.13. पुरूष/42/पैठण, जि.औरंगाबाद.14. पुरूष/70/लासूर स्टेशन, जि.औरंगाबाद.15. स्त्री/75/ हनुमान नगर, औरंगाबाद.

जिल्हा सामान्य रुग्णालय (01)1. पुरूष/79/ गुरूनगर, एन आठ, सिडको, औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (06) 1. स्त्री/60/ अडूळ, ता. पैठण, जि.औरंगाबाद.2. पुरूष/65/ तुर्काबाद खराडी,ता. गंगापूर, जि.औरंगाबाद.3. पुरूष/50/ लोहगाव, ता.पैठण, जि.औरंगाबाद.4. पुरूष/50/ नांदगाव, ता. वैजापूर, जि.औरंगाबाद.5. पुरूष/66/भारत नगर, हडको, औरंगाबाद.6. स्त्री/70/ हनुमान नगर, औरंगाबाद.