औरंगाबादकरांनो सावधान …२४ तासांत ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

औरंगाबाद, दिनांक 30 :औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाने मृत्यू पडल्याची संख्या चिंता वाढवणारी आहे. मंगळवारी जिल्ह्यांत ४३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण 1651 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 1511 जणांना (मनपा 1107, ग्रामीण 404) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 64218 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1116 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 81137 झाली आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (830) औरंगाबाद (2), सातारा परिसर (7), गारखेडा (12), बीड बायपास (12), ब्रिजवाडी (1), मछली खडक (1), गजानन कॉलनी (2), श्रीनिकेतन कॉलनी (2), हर्सूल (5), म्हाडा कॉलनी धूत हॉस्पीटल जवळ (1), पुंडलिक नगर (10), जय भवानी नगर (7), श्रेय नगर (1), भावसिंगपूरा (1), ज्योती नगर (4), गांधी नगर (1), उद्योग इंदिराकमल (1), नाथपूरम (3), समर्थ नगर (4), महेश नगर (1), मंगेश नगर (1), शहागंज (1), वेदांत नगर (4), उल्का नगरी (13), माणकनगर (1), मित्र नगर (2), अजब नगर (1), पडेगाव (2), एन-6 (2), पाणदरीबा (1), नारेगाव (2), एन-7 (6), टी.व्ही.सेंटर (2), एन-9 (9), एन-3 (3), एन-8 (10), होनाजी नगर (2), जाधववाडी (3), बन्सीलाल नगर (2), एन-5 (8), पवन नगर (1), भगतसिंग नगर (2), एन-11 (3), कृष्णानगर (1), मयुर पार्क (3), शिवेश्वर कॉलनी (4), नवजीवन कॉलनी (2), मयुर नगर (1), एन-2 (24), भगवती कॉलनी (2), स्वप्ननगरी (3), विजय नगर (1), रोकडिया हनुमान कॉलनी (1), गणेश नगर (1), जवाहर कॉलनी (2), बाळकृष्ण कॉलनी (1), विशाल नगर (1), रेणूका नगर (3), देवानगरी (2), रामनगर (1), आनंद नगर (1), म्हाडा कॉलनी (1), मुकुंदवाडी (4), नंदिग्राम कॉलनी (3), हरिकृष्ण नगर (2), एन-1 (3), अरिहंत नगर (1), अलंकार सोसायटी (1), टिळक नगर (1), गजानन नगर (1), हडको कॉर्नर (2), एन-4 (13), कॅनॉट प्लेस (4), समर्थ रेसिडेंन्सी (1), मीनाताई ठाकरे नगर (1), मातोश्री नगर (1), व्यंकटेश नगर (2), प्रतिक प्लाझा (1), राजीव गांधी नगर (1), परिजात नगर (1), हनुमान नगर (4), विश्रांती नगर (3), न्यु हनुमान नगर (2), दर्शन प्लाझा (1), सिडको (8), महालक्ष्मी चौक (1), आकाशवाणी (2), खारपाडी (1), एशियन हॉस्पीटल (5), गुरूप्रसाद नगर (1), खडकेश्वर (1), नारळीबाग (1), नाथनगर (1), मिलकॉर्नर (1), मोहनलाल नगर (4), गादिया विहार रोड (2), पंचवटी सोसायटी (1), चौधरी हेरिटेज (1), कांचनवाडी (1), रशिदपूरा (1), बजरंग चौक (1), सूतगिरणी चौक (4), विष्णू नगर (3), विजय चौक (1), भानुदास नगर (2), क्रांती चौक (1), निझाम बंगला छावणी परिसर (1), पुष्पनगरी (1), दशमेश नगर (3), चिकलठाणा (1), सुराणानगर (1), शिल्पनगर (2), वल्लभ नगर (1), तापडिया गार्डन (1), म्हाडा कॉलनी (1), नागेश्वरवाडी (2), रेल्वेस्टेशन (1), सुंदर नगर (1), शिवाजी नगर (4), एसबीआय कॉलनी (1), रचनाकार कॉलनी (3), शुभम सोसायटी (1), प्रगती कॉलनी (3), शहानूरवाडी (3), ईटखेडा (1), न्यु बालाजी नगर (1), नंदनवन कॉलनी (2), बंजारा कॉलनी (1), चौराहा (1), देवळाई परिसर (1), नाईक नगर (2), नक्षत्रवाडी (1), डिंबर गल्ली बेगमपूरा (1), आदिनाथ नगर (1), उमरीकर लॉज (1), चाणक्यपूरी (4), उध्दव साक्षी (1), अन्य (470)

ग्रामीण (286) बजाननगर (6), सिडको वाळूज महानगर (5), वडगाव कोल्हाटी (3), वालसावंगी (1), वैजापूर (1), सांजूळ (1), पिसादेवी (3), भराडी (1), मुंगी शेवगाव (1), वेरुळ (1), अंबेलोहळ (1), रांजणगाव शेणपूंजी (2), वाळूज हॉस्पीटल वाळूज (1), सिल्लोड (1), पंढरपूर (1), आतेगाव कन्नड (1), साजापूर घाणेगाव (1), लव्हाळी जैतपूर (1), पैठण (1), बिडकीन (1), चितेगाव (2), गल्ले बोरगाव (1), दरेगाव खुल्ताबाद (1), अन्य (248)

43 कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरीतील 49 वर्षीय पुरूष, गारखेड्यातील 80 वर्षीय पुरूष, पैठणमधील 60 व 58 वर्षीय पुरूष, कॅनॉट प्लेसमधील 71 वर्षीय पुरूष, कटकट गेट येथील 65 वर्षीय पुरूष, सिडकोतील 58 वर्षीय पुरूष, कन्नड येथील 29 दिवसीय चिमुकला, हर्सुल येथील यासिन नगरातील 39 वर्षीय पुरूष, पाटील गल्ली, वैजापुरातील 92 वर्षीय स्त्री, 80 वर्षीय स्त्री, 65 वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील जय भवानी नगरातील 70 वर्षीय पुरूष, कन्नडमधील 67 वर्षीय स्त्री, घाटी परिसरातील 48 व 81 वर्षीय पुरूष, कन्नड येथील सहा महिन्याची चिमुकली, देवळाई परिसरातील 66 वर्षीय पुरूष, मयूर पार्क हर्सुल येथील 70 वर्षीय पुरूष, एन दोन सिडकोतील 78 वर्षीय पुरूष, जुबली पार्क येथील 14 वर्षीय मुलगा, सातारागावातील 79 वर्षीय स्त्री, मुकुंदवाडीतील 70 वर्षीय स्त्री, गदाना,खुल्ताबाद येथील 45 व 65 वर्षीय पुरूष, सिल्लोड येथील 61 वर्षीय पुरूष, औरंगाबादेतील सादात नगरातील 55 वर्षीय पुरूष, फुलंब्रीतील 38 वर्षीय पुरूष, औरंगाबादेतील मोंढा नाका येथील 65 वर्षीय पुरूष, उस्मानपुरा येथील 50 वर्षीय स्त्री, औरंगाबादेतील 70 वर्षीय पुरूष, छावणीतील 64 वर्षीय स्त्री, लाडसावंगीतील 70 वर्षीय पुरूष, मिनी घाटीत एन सहा येथील 75 वर्षीय स्त्री, शहरातील विविध खासगी रुग्णालयांत देवळाई रोड येथील 65 वर्षीय पुरूष, शिल्प नगरातील 80 वर्षीय स्त्री, संघर्ष नगरातील 54 वर्षीय पुरूष, उल्कानगरीतील 86 वर्षीय पुरूष, जय भवानी नगरातील 42 वर्षीय पुरूष, हर्सुल येथील 51 वर्षीय स्त्री, चंपा चौकातील 63 वर्षीय पुरूष, राम नगरातील 83 वर्षीय पुरूषि लाडसावंगीतील 52 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.