रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी,कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय

अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद खासगी कार्यालयांना घरूनच काम,

Read more

रेमडेसिविर, मेडिकल ऑक्सीजनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई – अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे

मुंबई, दि. ४:  सध्या महाराष्ट्रात कोविडच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून, संभाव्य वाढणाऱ्या रुग्णांचे हित लक्षात घेऊन मेडिकल ऑक्सिजन व

Read more

चिंताजनक :औरंगाबादेत ३० मृत्यू ,१५०८ कोरोनाबाधित रुग्णांची भर

औरंगाबाद, दिनांक 04 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1458 जणांना (मनपा 1086, ग्रामीण 372) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 71340 कोरोनाबाधित रुग्ण

Read more

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 207 व्यक्ती कोरोना बाधित,26 मृत्यू

नांदेड दि. 3 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 266 अहवालापैकी 1 हजार 207 अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

Read more

वेल डन बेबी:औरंगाबादची मुलगी ,कोण आहे? हे वाचा 

“वेल डन बेबी” हा  मराठी चित्रपट वर्ल्ड डीजीटल प्रिमीयर अमेझॉन  प्राइम व्हिडीओवर  ९ एप्रिलला, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर  प्रदर्शित  होणार आहे.  या चित्रपटाच्या कथा- पटकथा संवाद लेखिका मर्मबंधा गव्हाणे आहेत.या चित्रपटात पुष्कर जोग, अमृता खानविलकर, वंदना गुप्ते,संजय जाधव यांच्या  प्रमुख भूमिका आहेत.तर प्रियंका तनवर या दिग्दर्शक आहेत. आनंद पंडित,पुष्कर जोग,मोहन नदार हे निर्माते आहेत.  गीतकार वलय मूलगुंद ,मनोज यादव असून पार्श्वसंगीत सलील अमृते यांनी दिले आहे. प्रामुख्याने लंडन शहरात चित्रीकरण झालेल्या या चित्रपटाची कथा ही आजच्या तरुण जोडप्यांच्या आयुष्याशी संबंधित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आतापर्यंत ३८ लाख लोकांनी पाहिला  असून ,त्यावरून हा चित्रपट नक्कीच लोकप्रिय ठरेल हे नक्कीच.  मर्मबंधा गव्हाणे गेल्या १२ वर्षांपासून मुंबईत कार्यरत आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी गोरेगाव-मुंबईला स्थापन केलेल्या अत्याधुनिक फ़िल्म इन्स्टिट्यूट “व्हीस्लींग वुड्स इंटरनँशनल “ च्या पहिल्या बँचची ती २००६-८ ची विद्यार्थिनी  आहे .त्यावेळी शिकवायला अभिनेते नसीरूद्दीन शाह , प्रख्यात पटकथा लेखक अंजुम रजा बली असे मान्यवर होते . मर्मबंधाने दोन  वर्षांचा अँडव्हान्स डिप्लोमा स्कॉलरशीप घेऊन पूर्ण केला. बॉलीवुडच्या अत्यंतिक स्पर्धेच्या क्षेत्रात हळू हळू संघर्ष करत केवळ गुणवत्तेच्याजोरावर  जम बसवला. ‘नक्षत्र’, ‘सिडनी वुईथ लव्ह’  या हिंदी चित्रपटात तिचा लेखन सहभाग होता. तर फ़ॉक्स इंडियासाठी तिने स्क्रिप्ट डॉक्टरचं काम केलं. डिस्नीसारख्या विश्वविख्यात प्रॉडक्शन हाऊससाठी “अँस्ट्रा फ़ोर्स “ या अमिताभ बच्चनच्या व्यक्तिरेखेवर बेतलेल्या अँनिमेशन मालिकेसाठी लेखन  करायची संधी तिला मिळाली. तिने मुंबईवर लिहिलेल्या छानशा  नाटकाला स्टंडींग ओव्हेशन मिळालं. “बच्चे है पर कच्चे नहीं “ ही नाटिका पृथ्वी थिअटरसाठी  प्रख्यात नाट्यकर्मी नादिरा बब्बर यांच्या नेतृत्वाखाली लिहिली. पुष्कर जोग अभिनेता व निर्माता यांच्याकरिता “ ती अँड ती“ चे लेखन केलं व उत्कृष्ट संवादलेखन पुरस्कारासाठी तिला नॉमिनेशन मिळालं. याशिवाय बऱ्याच पटकथा लेखनाची कामं तिनं केली. मुंबई विद्यापीठात नि औरंगाबाद येथील एमजीएममध्ये तिने पटकथा लेखनाच्या  कार्यशाळा  यशस्वीरित्या घेतल्या. मर्मबंधा ही एमजीएम विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे व प्रा. डॉ.शुभांगी गव्हाणे यांची कन्या होय. सर्व मित्र परिवारातर्फे  मर्मबंधाला हार्दिक शुभेच्छा !                                         – देवेंद्र भुजबळ.9869484800.

Read more

स्टँड अप योजनेत 25,586 कोटींपेक्षा अधिक रकमेची कर्जे मंजूर

नवी दिल्ली,४ एप्रिल :भारत वेगाने विकसित होत आहे. जनतेच्या आशा-आकांक्षा आणि अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत. देशात असा एक मोठा वर्ग

Read more

लसीकरण मोहिमेने देशभरात लसीच्या 7.5 कोटी मात्रा देऊन महत्वाचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली,४ एप्रिल :तात्पुरत्या अहवालानुसार , आज सकाळी 7 वाजेपर्यंत देशभरात कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या एकूण 7,59,79,651 मात्रा  (11,99,125 सत्रांच्या

Read more

कोरोनाविरुद्धच्या लढाईत चित्रपट उद्योगाने सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई, दि. ४ – लॉकडाऊनचा निर्णय घेऊन कुणाचीही रोजी-रोटी थांबवणे हा राज्य शासनाचा उद्देश नाही. परंतू राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने

Read more

कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने सुयोग्य वर्तनासाठी विशेष मोहीम

भारतातील कोविड 19 महामारी परिस्थितीचा आणि लसीकरण कार्यक्रमाचा पंतप्रधानांनी घेतला आढावा नवी दिल्ली, 4 एप्रिल 2021 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज

Read more

उद्योजकांनी कामगारांची जबाबदारी घ्यावी, शासन तुमच्यासमवेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एकत्र येऊन कोरोनाविरुद्ध लढूया! मुख्यमंत्र्यांचे उद्योग जगताला आवाहन शासनासोबत खंबीरपणे उभे असल्याची उद्योजकांची ग्वाही मुंबई, दि. ४ :  वाढता कोविड प्रादुर्भाव

Read more