औरंगाबाद जिल्ह्यात 120 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 41109 कोरोनामुक्त, 932 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 28 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 89 जणांना (मनपा 80, ग्रामीण 09) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 41109 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 120 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 43184 झाली आहे. एकूण 932 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (86) तापडिया नगर (1), नवीन बसस्टँड (1), एन तीन सिडको (2), आनंद नगर (1), शहानूरवाडी (2), एन दोन (2), खडकेश्वर (2), खोकडपुरा (1), उर्जा नगर (1), दशमेश नगर (1), भगतसिंग नगर (1), जवाहर नगर (2), गारखेडा (3), बालाजी नगर (2), खिंवसरा पार्क (5), उल्कानगरी (1), हर्सुल (1), माजी सैनिक कॉलनी, पडेगाव (1), भानुदास नगर (1), जय भवानी नगर (1), यशोधरा कॉलनी (1), सातारा परिसर (4), शिवशंकर कॉलनी (1), घाटी परिसर (1),शिवाजी नगर (2), शिवेश्वर कॉलनी, हर्सुल (2), मुलांचे वसतिगृह, घाटी परिसर (1),पुष्प नगर (1), पारिजात नगर (1), दशमेश नगर (1), प्रोझोन मॉल परिसर (2), हरिकृपा नगर, बीड बायपास (1), अन्य (36)

ग्रामीण (34) शेंद्रा (3), जळगाव (1), बजाज नगर (2), दूधड (1), वाहेगाव (1), वाळूज एमआयडीसी (1), अन्य (25)