औरंगाबादला दिलासा ,केवळ 120 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 29962 कोरोनामुक्त, 3906 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 07 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 303 जणांना (मनपा 231, ग्रामीण 72) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 29962 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 120 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 34845 झाली आहे. आजपर्यंत एकूण 977 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3906 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 46 आणि ग्रामीण भागात 12 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (49)औरंगाबाद (2), फुलंब्री (3), गंगापूर (2), सिल्लोड (4), वैजापूर (2), सोयगाव (1), सिडको महानगर (2), गितांजली सो., सिडको महानगर (1), राम मंदिर परिसर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर (1), सारा व्यंकटेश, बजाज नगर (1), सिडकोच्या कार्यालयाच्यामागे, बजाज नगर (2), पंढरपूर (1), चिकलठाण, कन्नड (1), भिलपैठण गल्ली, कन्नड (1), पांडवनगरी, कन्नड (2), करमाड (1), शिवाजी नगर, सिल्लोड (2), पालखेड, वैजापूर (1), अजिंठा,‍ सिल्लोड (1), दारेगाव, खुलताबाद (1), नादारपूर, कन्नड (2), गोपीवाडा, पैठण (2), लक्ष्मी नगर, पैठण (1), नाथ मंदिर, पैठण (1), तलाठी कॉलनी, वैजापूर (1), नवजीवन कॉलनी, वैजापूर (1), एचडीएफसी कॉलनी, वैजापूर (1), भिवधानोरा, गंगापूर (2), सारा सार्थक परिसर, बजाज नगर (1), खांडसरी परिसर, कन्नड (1), नेवरगाव, गंगापूर (1), स्टेट बँक ऑफ इंडिया परिसर, सिल्लोड (1), लाडगाव (1), लिंबेजळगाव (1)

मनपा (25) घाटी परिसर (1), समर्थ नगर (1), शिल्प नगर, पद्मपुरा (1), श्रेय नगर (1), नवनाथ नगर (1), कासलीवाल तारांगण, पडेगाव (1), गजानन नगर (1), स्वामी विवेकानंद कॉलनी (2), एन सहा सिडको (1), सिंहगड कॉलनी (2), शिवाजी नगर (1), गारखेडा, गजानन मंदिराजवळ (1), जयभवानी नगर (4), उल्कानगरी (1), बीड बायपास (2), जिजा नगर (1), एन अकरा, गजानन नगर, हडको (1), एन सहा सिडको (1), सिडको (1),

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत नागेश्वरवाडी 65 वर्षीय पुरूष, जालन नगरातील 69 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.