औरंगाबाद जिल्ह्यात 596 कोरोनाबाधित रुग्णांची भर,26 मृत्यू

औरंगाबाद ,१५ मे /प्रतिनिधी :-   औरंगाबाद जिल्ह्यात आज 752 जणांना (मनपा 144, ग्रामीण 608) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 126778 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 596 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 136375 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2904 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6693 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (203)

घाटी परिसर 3, गारखेडा 5, बीड बाय पास 2, देवळाई रोड 1, सातारा परिसर 7, सुधाकर नगर 1, एम.जी.एम.हॉस्पीटल 1, छावणी 2, मुंकदवाडी 3, गजानन नगर 1, जाधववाडी 4, बारी कॉलनी 1, आंबडेर नगर 2, बेगमपुरा 1,बन्सीलाल नगर रेल्वे स्टेशन कॅम्प 1, ओम नगरी 1, विशाल नगर 1, शहानुरवाडी 1, जय भवाणी नगर 2, न्याय नगर 1, गजानन कॉलनी 1, न्यू हनुमान नगर 3, न्यू विशाल नगर  1, म्हाडा कॉलनी 2, राज नगर 1, स्वराज नगर 2,सिडको राम नगर 1, एन-13 येथे 4, शांती नाथ हाऊसिंग सोसायटी 1, छत्रपती नगर 1, मयुर पार्क 5, वानखेडे नगर 2, मिसारवाडी 1, सुरेवाडी 2, बन्सीलाल नगर 2, भावसिंगपूरा 2, राधास्वामी कॉलनी जटवाडा रोड 1,कासलीवाल तारांगण 1, नंदनवन कॉलनी 1, तारागंण पडेगाव 1, राम नगर 1, कांचन नगर 1, जूना मोंढा 1,किलेअर्क 1,एन-11 येथे 1,एन-2 येथे 2,एन-9 येथे 2,एन-8 येथे 5,एन-7 येथे 1,एन-4 येथे 1,एन-6 येथे 1, अन्य 110

ग्रामीण (393)

कांचनवाडी 2, खांडेवाडी चेकपोस्ट काचंनवाडी 2, पिसादेवी 3, पोखरी ता.औरंगाबाद 1, सिडको महानगर 1, बजाज नगर 4, सावरकर कॉलनी बजाज नगर 1, साक्षी नगर बजाज नगर 2, बकवाल नगर वाळूज 1, एम.आय.डी.सी वाळूज कोलगेट चौक 1, साजापुर कोरोडी 1, पळशी ता.कन्नड 2, चिकलठाणा 4, पळशी ता.सिल्लोड 1, चिकलठाणा एम.आय.डी.सी 2, निसर्ग कॉलनी ता.पैठन 1, चित्ते पिंपळगाव 1, ता.खुलताबाद 1, इंदेगाव ता.पैठन 1, पळशी ता.औरंगाबाद 1, ता.सिल्लोड 2, पिशोर ता.कन्नड 1, शेंद्राबन 3, लिंगदरी 1, ता.गंगापूर 2, वरुड 1, गाडे 1, जडगाव 1, खामगाव ता.फुलंब्री 1, बाभुळगाव ता.वैजापूर 1, शिरेगाव ता.गंगापूर 2, रांजणगाव कमळापूर फाटा 1, राजंणगाव शेणपूंजी 2, हनुमान मंदीर वडगाव कोल्हाटी 1, रांजणगाव पोळ ता.गंगापूर 1, अन्य 339

मृत्यू (26)

घाटी (18)

1.     पुरूष/73/ पळशी, सिल्लोड

2.     स्त्री /62/ मुखेड, सोयगाव

3.     पुरूष/65/ संजय नगर, बायजीपुरा

4.     पुरूष /50/ मन्सुरी कॉलनी, गंगापूर

5.     पुरूष /89/ नंदनवन कॉलनी

6.     स्त्री/70/ वाहेगाव

7.     स्त्री/55/ पद्मपुरा

8.     स्त्री/43/पुंडलिक नगर

9.       स्त्री/50/ सिल्लोड

10.    स्त्री /65/ सिल्लोड

11.    पुरूष/55/ वैजापूर

12.    पुरूष/35/कासोद, सिल्लोड

13.    पुरूष/80/ गंगापूर

14.    स्त्री/60/ कुंभेफळ

15.    पुरूष/54/गणोरी, फुलंब्री

16.    पुरूष/40/ सिल्लोड

17.    स्त्री/70/ दोंदलगाव, वैजापूर

18.    पुरूष/73/ पळशी

जिल्हा सामान्य रुग्णालय (2)

1.     पुरूष/80/ पैठण

2.     स्त्री/72/ विहामांडवा, पैठण

खासगी रुग्णालय (6)

1.     पुरूष/61/ पिंपळवाडी पीराची

2.     स्त्री/33/ टुणकी, वैजापूर

3.     पुरूष/64/ इसारवाडी, पैठण

4.     पुरूष/68/ एन तीन सिडको

5.     पुरूष/78/ उस्मानपुरा

6.     पुरूष/77/ श्रेय नगर, उस्मानपुरा

जिल्ह्यातील कोविड बाबत सद्यपरिस्थिती अहवाल

1) रुग्णसंख्या
नवीन रुग्ण596एकूण रुग्ण136375
आजचे डिस्चार्ज752एकूण डिस्चार्ज126778
आजचे मृत्यू26एकूण मृत्यू2904
उपचार सुरू -6692
2) चाचण्यांचे प्रमाणदैनंदिनपॉझिटिव्हपॉझिटिव्हीटी रेट
RTPCR/अँन्टीजन65755969.07
 आजपर्यंतपॉझिटिव्हपॉझिटिव्हीटी रेट
RTPCR/अँन्टीजन104034613637513.11

मनपा क्षेत्र

3)  खाटांची संख्याएकूण खाटारिक्त खाटा
डिसीएच2227776
डिसीएचसी28371252
सीसीसी31612511
4) ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्धता 
डिसीएच490
डिसीएचसी647
5) वेन्टीलेटर बेड उपलब्धता  
डिसीएच9
डिसीएचसी2
एकूण11