दिलासा :औरंगाबाद शहरातील कोविड रुग्णसंख्या कमी

औरंगाबाद,२९एप्रिल /प्रतिनिधी :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 1373 जणांना (मनपा 702 , ग्रामीण 671) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 108524 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1061 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 122941 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2484 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 11933 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. 
मनपा (456) घाटी परिसर (1), भावसिंगपूरा (1),पडेगाव (1),उस्मानपूरा (1),साई नगर (1),बीड बायपास (5),सातारा परिसर (5), देवळाली (2),लक्ष्मी कॉलनी (1),शितल नगर (1),दर्शन विहार (1), सोनिया नगर (3), हर्सुल (11),एन-1 (3),एन-6 (4), एन-7 (6), एन-8 (5),एन-9 (3),एन-11 (8),एन-12 (3), एन-5(2), एन-4 (1), मयुर पार्क (8),जाधववाडी (7), सारावैभव जटवडा रोड (1),पुडंलिक नगर (2),न्यू हनुमान नगर (2), आनंद नगर (3), अदित्य नगर (2), गुलमोहर कॉलनी (2), बालाजी नगर (1), अल्का सोसायटी (1),अलंकार सोसायटी (1),गारखेडा(5), भानुदास नगर (1),देशमुख नगर(1), रेणुका नगर (3),सिंधी कॉलनी (1),विशाल नगर (4),जय विश्वभारती कॉलनी (1), आलमगिर कॉलनी (1), अल्तमश कॉलनी बायजीपूरा (1), म्होसाबा नगर (4),साई मेडिसिटी हॉस्पीटल (1), छत्रपती नगर (1),एस.आर.पी.एफ. कॅम्प (3),कॅम्ब्रीज शाळेजवळ अभिजित हॉटेल (1),देवानगरी (1), जय मल्हार नगर (3), कासलीवाल गार्डन मुंकदवाडी (2), मुंकदवाडी रेल्वे स्टेशन (3), राजीव गांधी नगर (3), विमानतळ जवळ (1), न्यू गणेश नगर (1), ब्लयू बेल हाऊसिंग सोसायटी एम.आय.डी.सी. (1),कासलीवाल पूर्व (1), जय भवाणी नगर (1), पियुष विहार अयोध्या नगर (1), मनाली रेसीडेंन्सी सिडको (1), राज नगर गादिया विहार (1), दर्गा परिसर (1), सुधाकर नगर (1),आकाशवाणी (1),देवळाई परिसर (1),संजय नगर (1),शिवाजी नगर (3), संग्राम नगर जवळ रेणुका माता परिसर (2), हाय कोर्ट कॉलनी (1), केशव नगर (2), गजानन नगर (2), मयुर बन कॉलनी (1), जय भवाणी नगर (6),श्रेय नगर (1),देवानगरी (1),शंभु नगर (1), उल्का नगर (4), विश्व भारती कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी (1),मिसारवाडी (1),बुढ्ढीलाइन (1), मिल कॉर्नर (1), मोहनलाल नगर (1), न्यु कुतुबपुरा (1), टि.व्ही सेंटर (1), टाऊन हॉल (1), संघर्ष नगर (1), देशमुख नगर (1), करोल (1), म्हाडा कॉलनी (2), विठ्ठल नगर (2), देवगिरी कॉलनी (1), विश्रांती नगर (2), उत्तार नगरी (1), राम नगर (1), दुध डेअरी (1), नायक नगर (1),खडकेश्वर (1), अन्य 256

ग्रामीण (605) चिकलठाणा (6),वैजापूर (2),उपळी (1),निमगाव(1), फुलंब्री(1), जामखेड (1),पिसादेवी (2), मस्नतपूर (1), कन्नड (1),सिल्लोड (1), आपतगाव (2), लाडगाव शेंद्रा एम.आय.डी.सी. (2), शिरेगाव लासूर स्टेशन (1),अंधारी (1), माळीवाड (3), साई मंदीर बजाज नगर (10), साजापूर (1), गणेश नगर रामगिरी रोड वाळूंज (2),वडगाव (2),सिडको महानगर (3),फुलशिवरा गंगापूर (1), नक्षत्रवाडी (3), कांचनवाडी (1), झाल्टा (1), पैठन (1),  अन्य 504

 मृत्यू (20)

घाटी (16) 1. पुरूष, 45, रांजणगाव शेनपुंजी 2.   स्त्री, 55 कन्नड 3.   स्त्री, 65, सिउको महानगर वाळुज 4.   पुरूष, 65, जावेडा खुरडा, औरंगाबाद 5.   स्त्री, 85, विशाल नगर, गारखेडा 6.स्त्री, 45, चिंचोली लिंबाजी कन्नड 7.   स्त्री, 55, गोलटगाव 8.   पुरूष, 62, सातारा परिसर 9.   स्त्री, 69, जोगेश्वरी औरंगाबाद 10. पुरूष 71, कबाडीपुरा औरंगाबाद 11. पुरूष 60, आठेगाव कन्नड12. स्त्री, 70 मिल कॉर्नर औरंगाबाद 13. पुरूष 68, नुतन कॉलनी औरंगाबाद 14. स्त्री 60 कन्नड15. पुरूष 93 खाराकुंवा, औरंगाबाद 16.  पुरूष 50 रामचंद्र नगर औरंगाबाद

जिल्हा सामान्य रुग्णालय (2) 1.पुरूष 58 भारत नगर औरंगाबाद2.      स्त्री, 75, वारेगाव ता फुलंब्री

खासगी रुग्णालय (2) 1.      स्त्री 78 एन 5 सिडको औरंगाबाद2.      पुरूष 55 अंभाई, ता सिल्लोड