औरंगाबाद जिल्ह्यात 1481 कोरोनाबाधित रुग्णांची भर, 34 मृत्यू

औरंगाबाद, दिनांक 01 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1321 जणांना (मनपा 1000, ग्रामीण 321) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 66759 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1481 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 84160 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1704 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15697 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (922) औरंगाबाद 3, मुकुंदवाडी 8, विष्णू नगर 1, ग्लोना सिटी 1, सिटी 1, राधास्वामी कॉलनी 1, प्रगती कॉलनी 2, घाटी परिसर 4, एन-7 येथे 12, नवजीवन कॉलनी 1, सुभाषचंद्र नगर 1, गारखेडा 18, न्यु उस्मानपूरा 1, कासलीवाल तारांगण 2, ग्रीन सोसायटी 1, न्यु बालाजी नगर 1, गोपाल टी कॉर्नर 1, ईटखेडा 5, समर्थ नगर 1, एन-9 येथे 18, कांचनवाडी 7, एन-2 येथे 19, नक्षत्रवाडी 3, पडेगाव 8, स्नेह नगर 2, पुंडलिक नगर 8, एन-6 येथे 9, एन-3 येथे 8, म्हाडा कॉलनी 3, भगतसिंग नगर 1, एन-5 येथे 9, आयोध्यानगर 1, एमआयडीसी चिकलठाणा 5, एन-8 येथे 13, एन-1 येथे 6, नारेगाव 3, चिकलठाणा 6, मिसारवाडी 1, अंबिका नगर 1, कॅनॉट प्लेस 1, बीड बायपास 13, सिल्कमिल कॉलनी 16, एन-11 येथे 9, पवन नगर 2, भक्ती नगर पिसादेवी रोड 1, ज्ञाननगर 1, जय भवानी नगर 10, हनुमान नगर 6, एम-2 येथे 2, संसार नगर 1, भानुदास नगर 1, एन-12 येथे 2, एन-10 येथे 1, श्रीनाथ नगर पिसादेवी रोड 1, अरुणोदय कॉलनी 1, सनी सेंटर 1, जाधववाडी 3, भावसिंगपूरा 3, एन-4 येथे 12, प्रशांत नगर 1, गुलमंडी 1, शाक्य नगर 1, कासारी बाजार 1, पद्मपूरा 3, उल्का नगरी 6, बालाजी नगर 3, शहानूरवाडी 3, टिळक नगर 1, जयभीमनगर 1, महेश नगर 3, सिडको 2, रोशन गेट 1, नारळी बाग 2, फकिरवाडी 1, सारा राज नगर 2, आझाद कॉलेज 1, औरंगपूरा 2, विद्या नगर 2, सूतगिरणी चौक 2, विश्वभारती कॉलनी 2, विजय चौक 1, मिलकॉर्नर 2, गजानन कॉलनी 2, शिवनेरी कॉलनी 2, शिवाजी नगर 5, सुराणा नगर 2, खिंवसरा पार्क 3, गजानन नगर 9, श्रीहरी नगर 1, विशाल नगर 6, छत्रपती नगर 4, शकुंतल नगर 1, सिंधी कॉलनी 1, प्रताप चौक 1, धुत ट्रान्समिशन एमआयडीसी 1, राजनाथ नगर 1, महाराणा हाऊसिंग सोसायटी 1, सातारा परिसर 11, श्रेय नगर 2, गादिया विहार 5, गुरूदत्त नगर 1, प्राईड इजिमा 1, रामनगर 1, भाजी मार्केट 1, ज्योती नगर 2, ठाकरे नगर 3, सदाशिव नगर 1, लक्ष्मी नग 1, विश्रांती नगर 1, न्यु गणेश नगर 2, हायकोर्ट सर्वंट कॉर्नर 1, राजीव गांधी नगर 1, मयुर पार्क 4, न्यु हनुमान नगर 2, कुंदन नगर 1, स्पंदन नगर 1, सम्राट नगर 1, चाटे स्कुल अहिल्याबाई चौक 5, नवकार वास्तु 2, हर्सूल 1, नागेश्वरवाडी 1, विराज पर्ल्स 1, दर्गा रोड 1, पीडब्लुडी हाऊसिंग सोसायटी 1, अप्रतिम वास्तु 1, साईप्रशांत बिल्डिंग 1, कासलीवाल मार्वल 1, एसआरपीएफ कँम्प 3, डॉ.आंबेडकर चौक 1, हिंदुस्थान आवाज 1, न्यु भीमाशंकर कॉलनी 2, दीप नगर 1, होनाजी नगर 2, एकता नगर 1, नाथनगर 1, नंदनवन कॉलनी 4, विद्युत कॉलनी 1, नॅशनल कॉलनी 2, जुना भावसिंगपूरा 2, शहा कॉलनी उस्मानपूरा 1, आरेफ कॉलनी 1, कैलास नगर 1, एम-4 येथे 1, मीनाताई ठाकरे नगर 1, जवाहर कॉलनी 2, बंजारा कॉलनी 1, परिजात नगर 1, अहिंसा नगर 1, पन्नालाल नगर 1, एअरपोर्ट कॉलनी 1, विमानतळ 1, धरतीधन सोसायटी 1, दशमेश नगर 1, प्रताप नगर 1, बंबाट नगर 1, देवळाई रोड 2, जालान नगर 1, मयुर नगर 1, वेदांत नगर 3, देवळाई म्हाडा 2, बन्सीलाल नगर 2, द्वारकापूरी 1, तापडिया प्राईड 1, श्रीकृष्ण नगर 1, कोंकणवाडी 1, नवाबपूरा राजाबाजार 1, रेल्वे स्टेशन रोड 1, पिरबाजार 1, एमआयडीसी एरिया 2, पगारिया कॉलनी 2, देवळाई परिसर 3, शंभु नगर 1, कमलनयन बजाज हॉस्पीटल 1, इंदिरा नगर 1, जिल्हाधिकारी कार्यालय 1, यादव नगर हडको कॉर्नर 1, युनूस कॉलनी 1, पेंढापूर 1, टाऊन सेंटर 1, खडकेश्वर 1, निशांत पार्क 1, शहानूरमियॉ दर्गा 1, अन्य (421)

ग्रामीण (559) बजाज नगर 14, कमलापूर 1, सावंगी हर्सूल 1, चिंचोली 1, सिल्लोड 1, गणोरी 1, पिसादेवी 1, पळशी 1, गौताळा 1, हर्सूल गाव 2, जटवाडा 2, विहामांडवा पैठण 1, स्नेहांकित हाऊसिंग सोसायटी 1, सिडको वाळूज महानगर 14, वडगाव कोल्हाटी 5, वाळूज 3, लोटस रेसिडेंन्सी 1, सावरकर कॉलनी 1, देवगिरी हाऊसिंग सोसायटी 1, ए.एस.क्लब 3, साजापूर 2, माळीवाडा 2, शंकरपूर गंगापूर 1, गाढे जळगाव 1, आसेगाव गंगापूर 1, तिसगाव 1, रांजणगाव 3, वाळूज हॉस्पीटल 1, पोलीस स्टेशन एमआयडीसी वाळूज 4, सिल्लोड 1, वडोद चाथा 1, ईटावा गंगापूर 1, एमआयडीसी वाळूज 1, कुंभार पिंपळगाव 1, खिरडी 1, पैठण 1, शेंद्राबन 1, गेवराई तांडा 1, कन्नड 1, झाल्टा 1, अन्य (476)

मृत्यू ( 34 )

घाटी (18)1. पुरूष/41/तीसगाव, औरंगाबाद.2. स्त्री/60/हर्सूल, औरंगाबाद.3. स्त्री/68/भडकल गेट, औरंगाबाद.4. स्त्री/55/राहुल नगर, रेल्वेस्टेशन, औरंगाबाद.5. पुरूष/51/कन्नड, जि.औरंगाबाद.6. पुरूष/42/कैसर कॉलनी, औरंगाबाद.7. पुरूष/77/चिंचखेडा, जि.औरंगाबाद.8. स्त्री/75/अजिंठा, जि.औरंगाबाद9. पुरूष/90/बीड बायपास, औरंगाबाद.10. स्त्री/75/ हाराह नगर, औरंगाबाद.11. स्त्री/66/लासूर स्टेशन, जि.औरंगाबाद.12. पुरूष/59/जुना बाजार, औरंगाबाद.13. स्त्री/3/घाटनांद्रा, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.14. पुरूष/70/गंगापूर, जि.औरंगाबाद.15. पुरूष/60/पडेगाव, औरंगाबाद.16. स्त्री/65/औरंगाबाद.17. स्त्री/62/खुल्ताबाद, जि.औरंगाबाद.18. पुरूष/56/एन-4 सिडको, औरंगाबाद.जिल्हा सामान्य रुग्णालय ( 07 )1. स्त्री / 40/ जाधववाडी2. पुरूष/ 78/ हडको3. पुरूष/ 80/ गारखेडा परिसर4. स्त्री /60 /गुरूदत्त नगर5. स्त्री / 75/ एन चार सिडको6. पुरूष/ कोडापूर, ता. गंगापूर 7. 80/ पुरूष/ आदर्श कॉलनी, कन्नड