औरंगाबाद जिल्ह्यात 10166 कोरोनाबाधित,सकाळी 84 रुग्ण पॉझिटिव्ह

जिल्ह्यात 3918 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि. 18 : जिल्ह्यात आज सकाळी 84 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 10166 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5861 बरे झाले, 387 जणांचा मृत्यू झाला. तर 3918 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये पाच जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (12)

सादात नगर (1), पुंडलिक नगर (1), चिकलठाणा (1), संजय नगर (1), हिमायत बाग (1), पद्मपुरा (1), क्रांती नगर (1), मिल कॉर्नर (1), अमृतसाई प्लाजा (1), छावणी परिसर (1), छत्रपती नगर, सातारा परिसर (1), अन्य (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (67)

कन्नड (1), इंदिरा नगर, गोंदेगाव (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (2), राधेय सो., बजाज नगर (7), महालक्ष्मी सो., बजाज नगर (1), छावा सो., बजाज नगर (3), सिडको महानगर (4), वाळूज, बजाज नगर (5), स्वस्तिक नगर (1), वीर सावरकर कॉलनी, बजाज नगर (1), बजाज नगर (1), चिंचबन कॉलनी, बजाज नगर (2), जय भवानी चौक, बजाज नगर (4), न्यू संजिवनी सो., बजाज नगर (1), गजानन सो., बजाज नगर (1), जिजामाता सो., बजाज नगर (1), ओमशक्ती सो., बजाज नगर (1), बकवाल नगर, नायगाव (1), अविनाश कॉलनी, शिवाजी नगर, वाळूज (1), अजिंक्यतारा सो., शिवाजी नगर, वाळूज (1), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), सरस्वती सो., (1), जागृत हनुमान मंदिर परिसर (1), शिवकृपा सो., बजाज नगर (1), ओमसाई नगर,रांजणगाव (1), स्नेहांकित सो., बजाज नगर (3), मोहटा मंदिराजवळ, बजाज नगर (1), शिवनेरी सो., बजाज नगर (1), मयूर पार्क (1), बजाज विहार (2), अक्षर सो., बजाज नगर (1), रांजणगाव, गंगापूर (3), भानुदास नगर, गंगापूर (2), वैजापूर (8)

सिटी एंट्री पाँइटवरील रुग्ण (5)

बजाज नगर (1), जाधववाडी (2), कांचनवाडी (1), वडगाव (1)*दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू*शहरातील खासगी रुग्णालयात रेहमानिया कॉलनीतील 62 वर्षीय, जाधवमंडी राजा बाजारातील 60 वर्षीय पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *