…हीच या विश्व-मोहिनी मायेची महान महिमा

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

अव्याकृत मन रञ्जनी, जा वश जीव जहान ।

मोह पाश छूटे नहीं, महिमा तासु महान ।।२४।।

(स्वर्वेद पंचम मण्डल दशम अध्याय) ०५/१०/२४

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :माया आपलं स्वरूप दाखवून मनाला प्रसन्न करते. मायेच्या या विषयांमध्ये विश्वातील समस्त जीव वशीभूत आहेत. त्या विषयांचा मोह आणि आसक्ती सुटत नाही. हीच या विश्व-मोहिनी मायेची महान महिमा आहे.
संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org