शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांना रविवारी सायंकाळी पोटदुखीमुळे अस्वस्थ वाटत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात

Read more

सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे ,योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा-शरद पवार,दिल्लीत पवारांची हायकमांड मीटिंग

गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही-जयंत पाटील मुंबई /दिल्ली,२१ मार्च :सध्या राज्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त

Read more

आकाशवाणी संगीत संमेलन यापुढे पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाईल : प्रकाश जावडेकर

पुणे, 6 फेब्रुवारी 2021 आकाशवाणी आणि दूरदर्शन यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या संगीताचा खजिना या अगोदरच जनतेसाठी खुला केला असून लवकरच तो लोकांपर्यंत

Read more

महाराष्ट्राचा कर्नाटकव्याप्त प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला निर्धार

सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी ठाम भूमिका मांडावी – खासदार शरद पवार सीमाभागातल्या मराठी जनतेवरील अत्याचार थांबविण्यासाठी मतभेद विसरून एकत्र येण्याच्या मुख्यमंत्री

Read more

धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार ? ; पवारांचे सूचक वक्तव्य

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले बडे प्रस्थ धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर संक्रात ओढावली.  महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय

Read more

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे, दि. 9 : ऊस संशोधनामध्ये अग्रेसर असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे राज्याबरोबरच देशभरात निर्माण व्हावीत तसेच या केंद्रांचा विस्तार जगभरात व्हावा, अशी सदिच्छा

Read more

देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

औरंगाबाद, दिनांक 12 : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त  १२ डिसेंबर रोजी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य  अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोरोनाशी झुंज देत आहे आणि संपूर्ण राज्यात रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे. सध्यस्थितीत महाराष्ट्रात फक्त ६ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे आणि तो पाहता एक सामाजिक जाणीव म्हणून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि संस्थेचे सचिव तथा सतीश चव्हाण यांच्या पुढाकाराने शरदचंद्र पवार  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात संचालक डॉ. उल्हास  शिऊरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत   रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. या  शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्त पेढी आणि लायन्स ब्लड बँक यांना निमंत्रित करण्यात आले होते  या शिबिरात ८६ रक्तदात्यांनी रक्तदान करून ८६ बाटल्यांचे संकलन करण्यात आले.मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. सतीश चव्हाण यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटनकरण्यात आले. या प्रसंगी कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर, महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर,देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे,विभागप्रमुख डॉ. सत्यवान धोंडगे, डॉ. राजेश औटी, प्रा.प्रकाश तौर, प्रा. संजय कल्याणकर, डॉ. एस. डी. शिंदे, प्रा. रुपेश रेब्बा, प्रा. अच्युत भोसले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.  

Read more

रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

मुंबई, दि. ९ : –  रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड १९  करिता 2 कोटी 75 लाख 92 हजार 821

Read more

डिसेंबरपासून स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची खासदार शरद पवार यांची  सूचना

महामंडळाला बळकटी देणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे पुणे, दि. 27 : स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून

Read more

खचून जाऊ नका;केंद्राकडून मदत मिळाली पाहिजे, बळीराजाला शरद पवारांनी दिला धीर

उस्मानाबाद,दि.१८ ऑक्टोबर :राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं सर्वाधिक फटका हा बळीराजाला बसला आहे. ऐन कापणीला आलेली पिकं उध्वस्त झाल्यामुळं

Read more