हायटेक कामकाज व नव्या सुविधांसह आज​पासून हिवाळी अधिवेशन

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर व विधानपरिषद उपसभापती गोऱ्हे यांनी घेतला आढावा नागपूर ,१८ डिसेंबर/ प्रतिनिधी :-नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या सत्राला उद्या दि.

Read more

महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल विदर्भाच्या

Read more

राज्याचा आम्हाला लवासा करायचा नाही; विरोधकांच्या टीकेवर काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

नागपुरातील हिवाळी अधिवेशाआधी शिंदे-फडणवीस सरकारने पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले नागपूर ,१८ डिसेंबर/ प्रतिनिधी :-नागपूरमध्ये १९ तारखेपासून हिवाळी

Read more

… म्हणून विरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांनी सांगितले कारण

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चहापानाची आमंत्रण दिले मात्र, महाविकास आघाडीने यावर बहिष्कार टाकला. नागपूरमध्ये १९ डिसेंबरपासून हिवाळी

Read more

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नाशिकजवळ इगतपुरी इथे 1800 कोटी रुपये खर्चाच्या आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

नाशिक,१८ डिसेंबर/प्रतिनिधी :-केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांच्या हस्ते आज महाराष्ट्रात, नाशिक जिल्ह्यात इगतपुरी इथे 226 किमीच्या 1800 कोटी रुपये खर्चाच्या आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. यावेळी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार डॉ. सुभाष भामरे आणि हेमंत गोडसे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या महामार्ग प्रकल्पांमुळे, जिल्हयातील वाहतुकीला वेग येईल तसेच, सुरक्षित, इंधन व वेळेची बचत करणारे उत्तम रस्ते उपलब्ध होतील. तसेच प्रदूषणही कमी होईल. त्याशिवाय, शेतकरी आणि कारागिरांनाही, स्थानिक बाजारांपर्यंत आपली उत्पादने घेऊन जाणे सोपे होईल. ग्रामीण भागही मुख्य रस्त्यांशी, पर्यायाने शहरांशी जोडला जाईल. ज्यामुळे उद्योगात वाढ होऊन, रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील.

Read more

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेच पाहिजेत; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

नागपूर ,१८ डिसेंबर/ प्रतिनिधी :-महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केले आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडून शिंदे गट

Read more

हल्लाबोल महामोर्चाचा व्हिडीओ म्हणून मराठा मोर्चाचा व्हिडीओ केला शेअर; काय म्हणाले फडणवीस?

मुंबई ,१८ डिसेंबर / प्रतिनिधी :- १७ तारखेला महाविकास आघाडीकडून भाजप विरोधात हल्लाबोल महामोर्चा काढण्यात आला होता. याला ‘नॅनो मोर्चा’ म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र

Read more

वन विभागाचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक वितरण नागपूर ,१८ डिसेंबर/ प्रतिनिधी :-वन्यजीव आणि वनसंपदेचे जतन व संवर्धनाचे कार्य वन

Read more

माता आरोग्य क्षेत्रात कामगिरीबद्दल महाराष्ट्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून अभिनंदन मुंबई ,१८ डिसेंबर / प्रतिनिधी :-माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून माता मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच

Read more

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची अभूतपूर्व कामगिरीनादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलण्याची मोहीम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाची चोख अंमलबजावणीऔरंगाबाद,१८ डिसेंबर / प्रतिनिधी :- कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते तात्काळ

Read more