खुर्ची गेली तरी बेहत्तर, पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी आम्ही तडजोड होऊ देणार नाही !-उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई ,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :-महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा आज १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात आला. यावेळी ठाकरे

Read more

महामोर्चा ‘मविआ’चा, चर्चा मात्र रश्मी ठाकरेंची; सक्रिय सहभागाने राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई ,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :-महाविकास आघाडीने मुंबईमध्ये हल्लाबोल महामोर्चा आयोजित केला होता. महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी भाजप नेते, प्रवक्ते आणि राज्यपालांविरोधात हा मोर्चा

Read more

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या पक्षाप्रमाणे हा नॅनो मोर्चा झाला

मुंबई ,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :- महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चात तीनही पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. याशिवाय महाविकास आघाडीचे अनेक आघाडीचे

Read more

मविआच्या महामोर्चाला भाजपने दिले ‘माफी मांगो’ने उत्तर; काय होत्या मागण्या?

मुंबई ,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :-एकीकडे महाविकास आघाडीने मुंबईत भाजपविरोधात हल्लाबोल महामोर्चाचे आंदोलन केले. तर, दुसरीडकडे भाजपने माफी मांगो आंदोलन केले. डॉ. बाबासाहेब

Read more

नगररचना उपसंचालक रजा खान यांची बदली स्थगित:खरवडकर यांचा अतिरिक्त पदभार काढून घेण्याचे आदेश

औरंगाबाद,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :- कोणत्याही राजकीय पुढारी, राजकीय पक्षाचा सदस्य किंवा मंत्री शासनाच्या बदली प्रक्रीयेचा भाग नसतो. परंतु, निव्वळ रोहयोमंत्री

Read more

प्रकाश आंबेडकर म्हणाले, सीमावाद प्रकरणात काँग्रेस-राष्ट्रवादी दोषी असल्याने शिवसेनेवरही शिंतोडे उडणार

मुंबई ,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :-मुंबईतील महामोर्चातून विरोधकांची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न होत असताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी माध्यमांशी

Read more

बिलावल भुट्टोंविरोधात भाजप आक्रमक:निषेधार्थ भाजपाचे राज्यात १२०० ठिकाणी आंदोलन

भारताच्या सामर्थ्यामुळे हताश पाकिस्तानचे मोदीजींविषयी वक्तव्य–प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका पुणे ,१७ डिसेंबर /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सामर्थ्यशाली झाला आहे.

Read more

भाजपाच्या वतीने पाकिस्तानचा ध्वज जाळून परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोच्या पुतळ्याचे दहन

औरंगाबाद,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीच्या शहराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ तसेच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्या

Read more