विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा भाजपाच्या बाजूने,पैशाचा वापर करून घोडेबाजार-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक

मुंबई,१४ डिसेंबर /प्रतिनिधी:-अकोला आणि नागपूर विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा भाजपाच्या बाजूने गेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेले उमेदवार या निवडणुकीत

Read more

जुने जपत नावीन्य आत्मसात करत बनारस देशाला नवी दिशा देत आहे-पंतप्रधान नरेंद्र मोदी

उत्तर प्रदेशातील उमराहा ग्राम येथील स्वर्वेद महामंदिर धाम येथे सदगुरु सदाफलदेव विहंगम योग संस्थानच्या 98 व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधानांची

Read more

पंतप्रधान गंगा आरतीला राहिले उपस्थित, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची घेतली बैठक आणि काशीमधील प्रमुख विकास प्रकल्पांची केली पाहणी

वाराणशी ,१४ डिसेंबर/प्रतिनिधी :- पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसीमध्ये बाबा विश्वनाथ धामचे  उद्घाटन केल्यानंतर, त्यांनी पूजा केली आणि गंगेत

Read more

विभागीय ‘सरस’ प्रदर्शनासह ‘अजिंठा’ महोत्सवाचे परिपूर्ण नियोजन करावे – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद,१४ डिसेंबर /प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत महिला समूहाच्या उत्पादनांचे विभागीय ‘सरस’ प्रदर्शन 2021-22 अजिंठा येथे भरवण्याचे व त्यास जोडून ‘अजिंठा‘ महोत्सवाचे परिपूर्ण

Read more

नोटरी वकील व्यावसायिकांचे कामकाज बंद आंदोलन

औरंगाबाद,१४ डिसेंबर /प्रतिनिधी:- नवीन  नोटरी सुधारणा बिलाविरोधात मंगळवारी दि.१४ महाराष्ट्र व गोवा राज्यातील सर्व नोटरी वकील व्यावसायिकांनी एक दिवसीय कामकाज बंद आंदोलन

Read more

वनस्टॉप सेंटर’सखी’साठी घाटी रुग्णालयात जागा उपलब्ध करुन देणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,१४ डिसेंबर/प्रतिनिधी:- संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या (सखी) One Stop Crises Center या योजनेअंतर्गत तात्पुरता निवारा, आरोग्य

Read more

जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक मुंबई,१४ डिसेंबर/प्रतिनिधी:- जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त

Read more

खा.संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते सफियाबादवाडी येथे संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

वैजापूर,१४ डिसेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील सफियाबादवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खा.संभाजीराजे भोसले यांच्याहस्ते शनिवारी झाले. सिंहनादे प्रतिष्ठानच्या पुढाकाराने

Read more

कोरेगाव भीमा येथील शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय विभाग करणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

विजयस्तंभ शौर्यदिनाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना मुंबई,१४ डिसेंबर /प्रतिनिधी:- शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात मूलभूत

Read more

ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून चित्ररथाचे उद्घाटन

मुंबई,१४ डिसेंबर /प्रतिनिधी:- ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन’ तसेच ‘ऊर्जा संवर्धन आठवड्या’चे औचित्य साधून ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते आज चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले.

Read more