औरंगाबाद जिल्ह्यात 96 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 40368 कोरोनामुक्त, 683 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 20 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 128 जणांना (मनपा 110, ग्रामीण 18) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 40368 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 96 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42180 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1129 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 683 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

सरस्वती भुवन प्रशालेत २० नोव्हेंबर रोजी कोरोनाची चाचणी घेण्यात आली.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (83)सुपारी हनुमान मंदिर परिसर (1) गुलमोहर , एन 5 सिडको(1) सुधाकर नगर , सातारा परिसर (1) शांतीनाथ सोसायटी कन्या प्रशाला परिसर (1) कॅन्सर हॉस्पीटल परिसर (1) तिळक नगर (1) एन – 11 बी हडको (1) रंजनवन सोसायटी (1) एन 9 श्रीकृष्ण नगर हडको (1) एन -1 सिडको (1) , बायजीपुरा (1) ,खेडकर इंटरनॅशनल स्कुल, एन सहा (1), जैन इंटरनॅशनल स्कूल, शहानुरवाडी (1), एम-2 अगस्ती कॉलनी, हडको(3) ,सेव्हनहिल कॉलनी (1) ,सहारा परिवर्तन परिसर (1),टाईम्स कॉलनी (1) , शिवाजी नगर (1) , म्हाडा कॉलनी (2) ,एन 9 हडको (1) , गारखेडा (1) , भीम नगर , भावसिंगपुरा (1) , एन- 4 सिडको (1) , मुकुंदवाडी (1) , चंद्रगुप्त नगरी , शहानूरवाडी (3) ,रोकडे हनुमान कॉलनी (1) ,जुना बाझार सिडको (1) , धूत मोटर्स परिसर (1) , वेदांत नगर (1) , एन -3 सिडको (1) , भगवान हायस्कूल परिसर (1) , कृष्ण मंदिर दिवाण देवडी परिसर (1), बजरंग चौक, सिडको (2) , श्रीनाथ विहार , पिसादेवी (1) , एन 8 क्षितिज हौ.सा. 7 (1) , एन 9 एम 2 सिडको (1), जिजामाता कॉलनी एन- 13 सिडको (1) , सुंदरवाडी (1) ,बबनराव ढाकणे स्कुल (1) ,विशाल नगर (1), गारखेडा (1) , सराफा रोड, परिसर (1) , बीड बायपास परिसर (1) , देवळाई (1), उल्कानगरी (1), शिवेश्वर कॉलनी (4), हिंदुस्थान आवास, नक्षत्रवाडी (4) , नंदनवन कॉलनी (3), एन पाच सिडको (1), लक्कड मंदिर (1), स्वराज नगर (1), बीड बायपास (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), अन्य (16) म्हाडा

ग्रामीण (13) करंजखेडा (1), गिरनार तांडा (2), कृष्णापूर, बिडकीन (1), बाबासाहेब पाटील, इंग्लिश स्कुल, नवगाव (1), शिवगड तांडा (1), न्यू हायस्कूल वानेगाव (1), न्यू हायस्कूल, किनगाव(1) , सावंगी (1) , जटवाडा (1) , गांधी चौक, अजिंठा (1),अडूळ, पैठण (1) , पैठण (1)

एका कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत लोणवाडी, सिल्लोड येथील 25 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.