औरंगाबाद जिल्ह्यात 364 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,नऊ मृत्यू

जिल्ह्यात 17224 कोरोनामुक्त, 4644 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 28 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 245 जणांना (मनपा 145, ग्रामीण 100) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 17224 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 364 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22549 झाली आहे. आजपर्यंत एकूण 681 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4644 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 286 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 70, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 104 आणि ग्रामीण भागात 51 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.

सिटी एंट्री पॉइंट (70)
ज्योती नगर (1), तोरणगड नगर (1), सिडको (1), शिवाजी नगर (1), कामगार चौक (1), कन्नड (1), एन-9, सिडको (1), जटवाडा (4), गारखेडा (1), बजाज नगर (6), रांजणगाव (1), विटावा (1),
वाळूज, पंढरपूर (3), वाळूज (2), कन्नड (1), साऊथ सिटी (5), माऊली नगर (1), ए एस क्लब जवळ (2), सराफा बाजार (1), कांचन नगर (6), नक्षत्रवाडी (02), चितेगाव (01), गेवराई तांडा (01), जुना मोंढा (01), पडेगाव (03), खुलताबाद (02), शेंद्रा (01), सुंदरवाडी (04), गंगापूर जहांगीर (01),
रांजणगाव (05), सिडको महानगर (01), होनाजी नगर (02), मयूर पार्क (01), एन अकरा (02), राजे संभाजी कॉलनी (01), जटवाडा रोड (01)
नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत छावणीतील 42 वर्षीय पुरूष, गोलटगावातील 34 वर्षीय स्त्री, उल्कानगरी, गारखेडातील 78 वर्षीय पुरूष, दाइगाव, लासूर स्टेशन येथील 52 वर्षीय पुरूष, सातारा परिसर, बाजीराव पेशवे नगरातील 64 वर्षीय स्त्री, सिल्लोड येथील 55 वर्षीय पुरूष, नागद तांडा, कन्नड येथील 68 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात सिटी चौक परिसरातील 72 वर्षीय पुरूष, सिल्लोड येथील 78 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ग्रामीण (132)
पैठण (40), मुद्दलवाडी, पैठण (1), औरंगाबाद (11), गंगापूर (13), कन्नड (11), वैजापूर (6), सोयगाव (2), गोदावरी कॉलनी, गंगापूर (1) जामगाव, गंगापूर (1) कोलघर, गंगापूर (2), हदियाबाद, गंगापूर (4), गजगाव (1), कोबापूर, गंगापूर (1), गंगापूर पोलिस स्टेशन परिसर (1), शिवाजी चौक, गंगापूर (1), मेहंदीपूर, गंगापूर (1)डोमेगाव, गंगापूर (1) वडोद, कन्नड (1),शिऊर, वैजापूर (1), शिवाजी नगर, सिल्लोड (1), बिडकीन (2), नाचनवेल, कन्नड (1), पळशी (1), छत्रपती नगर, वडगाव (2), स्वस्तिक नगर, बजाज नगर (1), पवनसूत सो., बजाज नगर (1), सिंहगड सो., बजाज नगर (2), गणोरी, फुलंब्री (1), खिर्डी मनूर, वैजापूर (1), अंधारी, सिल्लोड (1), मुळे गल्ली, वैजापूर (4), राहेगव्हाण, वैजापूर (1), फुलेवाडी, वैजापूर (1), शास्त्री नगर, वैजापूर (1), चंद्रपाल नगर, वैजापूर (2), सोनेवाडी, वैजापूर (3), गवंडी गल्ली, वैजापूर (1), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (2), सूतार गल्ली, वैजापूर (1), हिंगोनी, वैजापूर (1), भऊर, वैजापूर (1)

मनपा (58)

इटखेडा (1), पुंडलिक नगर, गारखेडा परिसर (1), बीड बायपास रोड (3), एन एक सिडको (1), उल्कानगरी (1), बेगमपुरा (6), वेदांत नगर (1), हमालवाडा (2), छावणी (1), बन्सीलाल नगर (1), जय भवानी नगर (1), एन सात सिडको (1), विशाल नगर (1), नागेश्वरवाडी (1), एन चार सिडको, पारिजात नगर (1), समृद्धी मंगल कार्यालय परिसर, हर्सुल (1), एन दोन मुकुंदवाडी (1), एन दोन, राम नगर, सिडको (1), गजानन नगर (1), मिटमिटा (1), एन सतरा, तुळजा भवानी चौक परिसर (1), देशमुख नगर, गारखेडा (1), पहाडसिंगपुरा (1), अन्य (1), सिडको साऊथ सिटी (2), चिकलठाणा (1), सुराणा नगर (1), पैठण गेट (1), मछलीखडक (1), प्रताप नगर (1),एन अकरा, टी व्ही सेंटर (1), रेहमानिया कॉलनी (1), जाधववाडी (1), भारतमाता नगर (1), एन दोन सिडको, कासलीवाल गार्डन (1), भाग्य नगर (1),अन्य (2), यशवंत नगर (1), क्रांती चौक (1),
घाटी परिससर (1), गरम पाणी, प्रकाश नगर (1), विश्वभारती कॉलनी (2), एन नऊ, पवन नगर (1) राजश्री सो., बीड बायपास (2), एन 13 हडको (1), एन बारा हडको (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *