तोळाबाई खंदारे यांचे निधन

औरंगाबाद : श्रीमती तोळाबाई भगवानराव खंदारे (वय ९५) यांचे मंगळवारी (ता. १० मे) सायंकाळी सात वाजता औरंगाबाद येथे निधन झाले. बुधवारी ( ११ मे) सकाळी ११ वाजाता मूळगावी वरापगाव (ता. केज, जि. बीड) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ समाजवादी नेते अण्णासाहेब खंदारे, विजय खंदारे, ॲड. विक्रम खंदारे (अंबाजोगाई), ॲड. नंदकुमार खंदारे ( उच्च न्यायालय, औरंगाबाद), मंगलबाई शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.