औरंगाबाद जिल्ह्यात 10 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

 औरंगाबाद,२१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 65 जणांना (मनपा 39, ग्रामीण 26) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 65 हजार 387 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 10 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 552 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 728 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण  437 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (08)

हडको 1, बीड बायपास 1, अन्य 6

ग्रामीण (02)

मृत्यू (02)

खासगी (02)

1.        58 पुरुष, पडेगाव,औरंगाबाद

2.       86 पुरुष, खाराकॅुंआ, औरंगाबाद