औरंगाबाद जिल्ह्यात आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात 2969 कोरोनामुक्त, 2795 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि. 02 : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2969 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज 112 जणांना सुटी दिलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 65, ग्रामीण भागातील 47 जणांचा समावेश आहे. आज एकूण 261 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 181, ग्रामीण भागातील 80 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये 153 पुरूष, 107 महिला व अन्य एक आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 6043 कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 279 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 2795 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.सायंकाळनंतर आढळलेल्या 12 रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्णसंख्या आहे.) आहे. यामध्ये दहा पुरूष आणि दोन महिला रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (181)

सिडको (1), गजानन नगर, गारखेडा (1), काबरा नगर, गारखेडा (1), फुले नगर, उस्मानपुरा (1), नारळीबाग (2), पुंडलिक नगर (4), सिडको एन-अकरा (3), मिसरवाडी (2), शिवाजी नगर (6), सुरेवाडी (1), जाधववाडी (5), सातारा परिसर (3), छावणी (5), द्वारकापुरी, एकनाथ नगर (6), आयोध्या नगर (2), नवनाथ नगर (1), रायगड नगर (2), उल्कानगरी (1), शिवशंकर कॉलनी (10), एन बारा टी व्ही सेंटर (3), पोलिस कॉलनी, पडेगाव (5),बेगमपुरा (1), मेडिकल क्वार्टर परिसर (1), रवींद्र नगर (2), पडेगाव (2), बायजीपुरा (3), समता नगर (1), मयूर पार्क (1), नागेश्वरवाडी (1), रोकडिया हनुमान कॉलनी (1), कृष्णा नगर, बीड बायपास (1), ज्योती नगर (1), एन सात सिडको, बजरंग चौक (2), हनुमान नगर (7), उस्मानपुरा (2), भोईवाडा (2), बन्सीलाल नगर (1), कुंभारवाडा (2), रमा नगर (1), शांतीनिकेतन कॉलनी (1), भाग्य नगर (10), सौजन्य नगर (1), कांचनवाडी (13), नाथ नगर (3), राहुल नगर (6), देवळाई परिसर (1),हायकोर्ट परिसर (1), राम नगर (1), नवजीवन कॉलनी (1), अल्तमश कॉलनी (1), ठाकरे नगर (3), एन दोन सिडको (1), एन सहा सिडको (2), सावंगी हॉस्पीटल परिसर (1), सावंगी, हर्सुल (2), न्याय नगर (1), एन नऊ सिडको (2), विशाल नगर (3), एसटी कॉलनी (6), सेव्हन हिल (1), गांधी नगर (2), गुरु सहानी नगर (1), टीव्ही सेंटर (1), सदाशिव नगर (1), एकनाथ नगर (1), खोकडपुरा (1), मुकुंदवाडी (1), द्वारकानगरी, एन अकरा (1), एन बारा, हडको (2), नूतन कॉलनी (1), अन्य (1)कांचनवाडी (1), मोमीनपुरा (1), हनुमान नगर (1), नवाबपुरा(1) एमजीएम क्वार्टर परिसर (1), भानुदास नगर (1), मनपा परिसर (1), एन सहा, सिडको, मथुरा नगर (1)राहुल नगर (2), जय भवानी नगर (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (80)

करमाड (1), चिंचबन कॉलनी, बजाज नगर (3), छत्रपती नगर, बजाज नगर (2), द्वारकानगरी, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (2), इंदिरा नगर,पंढरपूर, बजाज नगर (2), खंडोबा मंदिर, बजाज नगर (1), गाडगेबाबा गेट, बजाज नगर (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (6), सिंहगड सो., बजाज नगर (3), क्रांती नगर, तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (4), वडगाव, बजाज नगर (4), रांजणगाव, बजाज नगर (1), स्नेहांकित सो., बजाज नगर (1), साऊथ सिटी, बजाज नगर (3), सिडको, बजाज नगर (1), दक्ष‍िणमुखी हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (4) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

शिवाजी नगर, वाळूज (1), शरणापूर (2), चिरंजीव सो,लोकमान्य चौक, बजाज नगर (3), सिडको महानगर (2), कमलापूर, बजाज नगर (1), जीएम नगर, रांजणगाव (1), एसटी कॉलनी, बजाज नगर (1), पाण्याच्या टाकीजवळ, बजाज नगर (1), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (1), आयोध्या नगर, बजाज नगर (1), अनिकेत सो., बजाज नगर (1), चिंचबन कॉलनी (1), नागापूर कन्नड (1) कोहिनूर कॉलनी (1), गंगापूर माळूंजा (1), वाळूज गंगापूर (3), अरब गल्ली गंगापूर (3), दर्गाबेस वैजापूर (10) या भागातील कोरोनाबाधित आहेत.रायगाव, कन्नड (2), पैठण (1), तोंडुली, पैठण (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *