औरंगाबाद जिल्ह्यात 665 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद, १४ मे /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 748 जणांना (मनपा 190, ग्रामीण 558) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 126026 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 665 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 135779 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2878 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6875 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (218)

सातारा परिसर 4, बीड बायपास 2, शिवाजी नगर 3, गारखेडा परिसर 3, एन-11 येथे 1,  न्यु हनुमान नगर 2, मुकुंदवाडी 2, औरंगपूरा 1, हर्सूल 6, कार्तिक नगर 1, म्हसोबा नगर 2, जटवाडा रोड 1, नंदीग्राम कॉलनी 2, जाधववाडी 4, चाणक्य नगर 1, उल्कानगरी 1, मिलकॉर्नर 1, बंजारा कॉलनी 1, अंगुरी बाग 1, इंदिरा नगर 1, मयुर कॉलनी 1, मेहेर नगर 1, न्यु विशाल नगर 1, प्रथमेश नगर 1, भारत नगर 1, अलोक नगर 1, एन-8 येथे 3, एन-7 येथे 1, सिडको 1, एन-11 येथे 1, कटकट गेट 1, समर्थ नगर 1, कांचनवाडी 2, मयुर पार्क 2, गणेश नगर 1, सारा वैभव 1, चिकलठाणा 1, संभाजी कॉलनी 1, गणेश नगर 1, एन-9 येथे 1, एन-3 येथे 2, नागेश्वरवाडी 1, रमा नगर 2, नंदवनवन कॉलनी 1, श्रेय नगर 1, प्रताप नगर 1, मोंढा नाका 1, भगिरथ नगर 1, एन-4 येथे 2, पेठे नगर 2, सहयोग नगर 2, एसआरपीएफ कँम्प 2, शहानूरवाडी 1, आकाशवाणी 1, क्रांती नगर अदालत रोड 1, पडेगाव 1, अरिहंत नगर 1, लक्ष्मी कॉलनी 2, उस्मानपूरा 1, कोकणवाडी 1,  अन्य 127

ग्रामीण (447)

बजाज नगर 7, वाळूज 2, वडगाव कोल्हाटी 1, कोकरी 1, शेंद्रा एमआयडीसी 1, चिते पिंपळगाव 1, कन्नड 1, सिल्लोड 1, शेलगाव ता.कन्नड 1, फकिरवाडी लाडगाव 1, माळीवाडा 1, अब्दीमंडी 1, कमलापूर ता.गंगापूर 1, सिडको वाळूज महानगर-1 येथे 2, रांजणगाव फाटा 1, साजापूर घाणेगाव 1, रांजणगाव शेणपूंजी 4, पोलीस स्टेशन एमआयडीसी वाळूज 2, पिसादेवी 1, बाभुळगाव (बु) 1, चिंचोली लिंबाजी 1, डोणगाव ता.कन्नड 2, विटा ता.कन्नड 2, धनगाव ताल ता.पैठण 2,अन्य 408

मृत्यू (33)

घाटी (19)

1.पुरूष/62/भीम नगर, भावसिंगपूरा, औरंगाबाद.

2.स्त्री/55/नायगाव, ता.पैठण, जि.औरंगाबाद.

3.स्त्री/49/निमखेडा, जि.औरंगाबाद.

4.पुरूष/70/अबरार कॉलनी, औरंगाबाद.

5.पुरूष/58/सिडको महानगर, औरंगाबाद.

6.पुरूष/50/चित्रवाडी, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद.

7.स्त्री/43/छत्रपती नगर, बीड बायपास, औरंगाबाद.

8.पुरूष/61/भावसिंगपूरा, औरंगाबाद.

9.पुरूष/28/खोकडपुरा, औरंगाबाद.

10.पुरूष/65/गंगापूर, जि.औरंगाबाद.

11.पुरूष/65/शिऊर बंगला, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

12.स्त्री/55/श्रीराम चौक, औरंगाबाद.

13.स्त्री/55/गंगापूर, जि.औरंगाबाद.

14.स्त्री/64/संघर्ष नगर, औरंगाबाद.

15.स्त्री/60/वानेगाव, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद.

16.पुरूष/47/सिल्लोड, जि.औरंगाबाद.

17.पुरूष/60/तालनेर, चिंचोली लिंबाजी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

18.पुरूष/75/मुकुंदवाडी, औरंगाबाद.

19. स्त्री/68/कोळीवाडा, कन्नड, जि.औरंगाबाद.

जिल्हा सामान्य रुग्णालय (02)

1.स्त्री/50/ईशियाद कॉलनी, बीड बायपास रोड, औरंगाबाद.

2.स्त्री/85/पाथ्री, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (12)

1.पुरूष/74/नागसेन कॉलनी, रोशन गेट, औरंगाबाद.

2.स्त्री/59/हिंदुस्थान आवास, पैठण रोड, औरंगाबाद.

3.स्त्री/49/बांबु गल्ली, जाधवमंडी, औरंगाबाद.

4.पुरूष/52/मुंगसापूर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

5.पुरूष/39/देवगिरी कारखाना, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद.

6.पुरूष/68/वैजापूर, जि.औरंगाबाद.

7.पुरूष/51/श्रीराम कॉलनी, वैजापूर, जि.औरंगाबाद.

8.स्त्री/78/निंबायती, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद.

9.पुरूष/33/पिंपळगाव, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.

10.पुरूष/34/पारुंडी, ता.पैठण, जि.औरंगाबाद.

11.स्त्री/31/विहामांडवा, ता.पैठण, जि.औरंगाबाद.

12.पुरूष/64/चिंचोली, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

जिल्ह्यातील कोविड बाबत सद्यपरिस्थिती अहवाल

1) रुग्णसंख्या
नवीन रुग्ण665एकूण रुग्ण135779
आजचे डिस्चार्ज748एकूण डिस्चार्ज126026
आजचे मृत्यू33एकूण मृत्यू2878
उपचार सुरू -6991
2) चाचण्यांचे प्रमाणदैनंदिनपॉझिटिव्हपॉझिटिव्हीटी रेट
RTPCR/अँन्टीजन524166512.69
 आजपर्यंतपॉझिटिव्हपॉझिटिव्हीटी रेट
RTPCR/अँन्टीजन103375813556113.12

मनपा क्षेत्र

3)  खाटांची संख्याएकूण खाटारिक्त खाटा
डिसीएच2227754
डिसीएचसी28341271
सीसीसी31612457
4) ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्धता 
डिसीएच471
डिसीएचसी668
5) वेन्टीलेटर बेड उपलब्धता  
डिसीएच2
डिसीएचसी5
एकूण7

6) ऑक्सिजन पुरवठा – औरंगाबाद जिल्ह्यात आज खासगी रुग्णालय 31 टन तर शासकीय रुग्णालयाचे 19 टन ऐवढी ऑक्सिजनची मागणी असून सद्यस्थितीत जिल्ह्यात या मागणीच्या तूलनेत पुरेसा साठा उपलब्ध आहे.

7) रेमडेसेवीर पुरवठा :-

            जिल्ह्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, मेल्ट्रॉन, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये रेमडेसेवीर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. खाजगी रुग्णालयाला मागणी प्रमाणे रेमडेसेवीर जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या पथकामार्फत सखोल परीक्षण करुन जिल्ह्यातील वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे आज खाजगी रुग्णालयांना 713 रेमडेसेवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला.

8) कोविड लसीकरण सद्यस्थिती :-

        जिल्ह्यात 01 मे पासून वयोगट 18 ते 44 वर्षापुढील एकूण लोकसंख्येच्या 3287814 एवढे उद्दिष्ट आजपर्यंत पहिला डोस 406478 (12.36 टक्के) व दुसरा डोस 121049 (3.68 टक्के) लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.