औरंगाबाद जिल्ह्यात1134 कोरोनाबाधित रुग्णांची भर,17 मृत्यू

औरंगाबाद, १ मे /प्रतिनिधी  :  औरंगाबाद जिल्ह्यात आज  1445  जणांना (मनपा 612, ग्रामीण 833) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 111145 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1134 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 125341 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2529 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 11667 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. 

मनपा (482)

अन्य (8), एन-2 सिडको (11), एन-7 सिडको (12), एन-4 सिडको (6), एन-6 सिडको (4),  एन-3 सिडको- (1),  संत एन-9सिडको (2), एन-11 हडको (8),    एन-8 सिडको (3), एन-13(2), एन-5 सिडको (1), 

मिल्ट्री हॉस्पिटल (3),जय भवानी हॉस्टेल (3), पिसादेवी (14),  शिवशंकर कॉलनी (1), बीड बाय पास परिसर  (6), मारोती नगर (1),  वसुंधरा कॉलनी (2), मयूर पार्क (10), गुरुदत्त नगर (1),  कांचनवाडी (3), कासलीवाल पुर्व (1), सातारा परिसर (8), रेणूका नगर (2) , ज्योती नगर (1), पदमपुरा (1), पडेगाव (2),रेल्वे स्टेशन कॅम्प (1), देवळाई परिसर (4),मिरजगाव नगरी (2),सह्याद्री नगर (1), मंजीत प्राइड(2),विजयंत नगर (2),देवानगरी (1),गादीया विहार (5), ज्योती प्राईड (1), छावणी (1), गजानन कॉलनी, गारखेडा परिसर (11), शिवसमाधान कॉलनी (1),   हर्सूल (13),   बेगमपुरा (1), पुंडलिक नगर (1),  मल्हार चौक (1), शिवाजी नगर (4),अलोक नगर (2), विष्णू नगर (2), क्लाऊड सोसायटी (2),देशमुख नगर (1), अयोध्या नगर (1), बाळकृष्ण नगर (1),उत्तरानगरी (3), तिरुपती पार्क (2),गुरु सहानी नगर (1), गणेश नगर(1), न्यु हनुमान नगर (2), पिसादेवी (2),  संत तुकोबा नगर (4), मुकुंदवाडी (4),विठ्ठल नगर (1), जिजामाता कॉलनी (1), संजयनगर (1),चिकलठाणा (3), विश्रांती नगर (2),संघर्ष नगर (1), नारळी बाग (1), सुधाकर नगर (3), अजब नगर (1),मयुरबन कॉलनी (1), शास्त्री नगर (1),भाग्य नगर (1), मिलकॉर्नर (1), जवाहर कॉलनी(1),उल्का नगरी (2), समर्थ नगर (3), सिंधी कॉलनी (2),शेंद्रा (2), रोशन गेट (1), सिटी चौक पोलीस स्टेशन (1),  जटवाडा रोड परिसर (2), जाधववाडी (3), साई नगर (1),अग्रसेन भवन (1), आझाद चौक् (1),  नारेगाव (3),देवनगरी (2), टाऊन सेंटर (1), मिसारवाडी (1), रघुवीर नगर (1), कुंबेफळ (1),जालान नगर (2),भावसिंगपुरा (1), नाईक नगर (1), सुंदरवाडी (1), अन्य 249

ग्रामीण (652)

इटखेडा (4),चितेगाव (2), सिल्लोड (4), गंगापूर (6),कन्नड (1), पैठण (1), तिसगाव (1),पिपंळवाडी (1), वडगाव (2), बजाजनगर (6), वाळूज (3), सिडको महानगर-1(2),  घानेगाव (1), अन्य 618

मृत्यू (17)

घाटी (12)

  1. पुरूष 65, शिवशंकर कॉलनी औरंगाबाद
  2. पुरूष 80 गंगापुर
  3. पुरूष 41 वैजापुर
  4. पुरूष 39 बीड बायपास औरंगाबाद
  5. पुरूष 81 वाहेगाव औरंगाबाद
  6. स्त्री 50 हिना नगर औरंगाबाद
  7. पुरूष 50 इंदेगाव औरंगाबाद
  8. स्त्री 82 एन 7 सिडको औरंगाबाद
  9. पुरूष 65 वैजापुर
  10. पुरूष 32 देवुळगाव बाजार औरंगाबाद
  11. स्त्री 50 गारखेडा औरंगाबाद
  12. पुरूष 76 भावसिंगपुरा औरंगाबाद

जिल्हा रुग्णालय (02)

  1. पुरूष 70 चित्तेपिंपळगाव औरंगाबाद
  2. पुरूष 60 पैठण

खासगी रुग्णालय (03)

  1. पुरूष 72, गोरकुंड ता सोयगाव
  2. पुरूष 67 मयुर पार्क औरंगाबाद
  3. स्त्री 62 मयुर पार्क औरंगाबाद