वैजापुरात सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त सामुहिक अभिवादन

वैजापूर ,​३०​ मार्च / प्रतिनिधी :- प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला सामूहिक अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब जगताप , सामाजिक कार्यकर्ते संजय  बोरणारे यांच्या हस्ते सम्राट अशोका यांच्या प्रतिमेला पुष्पहार उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन,  सेवानिवृत्त तलाठी अशोक पवार  खंडाळकर, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत साळुंके, नगरसेवक गणेश खैरे , सोनु राजपूत 

बाळासाहेब गायकवाड , राहुल ञिभुवन , राजवीर ञिभुवन   सतीश ञिभुवन, किरण कोळसे ,श्रीकांत जाधव, कैलास भाटे, सोमनाथ गायकवाड, जिवन पठारे , विशाल ञिभुवन, अमजद पठाण, ऋषीकेश ञिभुवन, राहुल गायकवाड , प्रवीण शिंदे ,गायकवाड आकाश खंरै,ल।पळ संजु ञिभुवन आदीची उपस्थिती होती.