शिवसेनेत प्रवेश घेतल्याबद्दल माजी आमदार चिकटगावकर यांचा बोरसर सर्कलच्यावतीने सत्कार

वैजापूर,२४ डिसेंबर / प्रतिनिधी :-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल माजी आमदार आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचा शनिवारी (ता.24) बोरसर सर्कलच्यावतीने उंदिरवाडी येथे नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आसाराम पाटील रोठे, उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील निकम, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिनकरराव पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र पाटील मगर, माजी उपसभापती रिखबचंद पाटणी, सरपंच उत्तम काका निकम, चेअरमन राजू भाऊ साळुंके, युवासेना तालुका युवाधिकारी विठ्ठल पाटील डमाळे, किसान सेना तालुका संघटक सजन दादा शिंदे, उपतालुकाप्रमुख रमेश पाटील सावंत, युवानेते प्रशांत शिंदे, युवासेना उपजिल्हा युवाधिकारी अक्षय साठे, उपतालुकाप्रमुख अरुण पाटील शेलार, उपतालुकाप्रमुख किशोर अप्पा हुमे, माजी पंचायत समिती सदस्य सदस्य प्रवीण सोनवणे, कडूभाऊ सोनवणे, शिवसेना विभागप्रमुख बाळासाहेब पाटील बडक, प्रा. अशोक म्हस्के, शिवसेना शाखाप्रमुख शिवाजी पाटील कदम, ज्ञानदेव पाटील कदम ,हरी तात्या कदम, योगेश पाटील मोहिते, सुदाम बापू कदम, ज्ञानेश्वर पाटील बडक, ज्ञानेश्वर माऊली कदम, गोपाल पाटील कदम, कल्याण पाटील कदम, सुरेश पाटील बडक, अशोक पाटील बडक, पुरुषोत्तम पाटील कदम, तुळशीराम पाटील कदम, गोकुळ पाटील कदम, योगेश पाटील कदम, ताराचंद पाटील कदम, भगवान पाटील कदम, बजरंग पाटील बडक, अनिरुद्ध पाटील कदम, रामचंद्र पाटील कदम, निवृत्ती पाटील कदम, बाळू गडकर, रमेश गडकर, बापू गडकर, हरी त्रिभुवन, ज्ञानेश्वर पाटील वाळुंज, शिवाजी पाटील वाळुंज, बाबासाहेब महाजन, आप्पा इंगळे,अरुण कदम, सोपान कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.