वैजापूर तालुक्यात 1 कोटी 50 लक्ष रुपये निधीच्या विविध विकास कामांचे आ.बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर,२२ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील झोलेगाव, पोखरी, साकेगाव, मनोली व जिरी गावातील 1 कोटी 49 लक्ष 83 हजार रुपये निधीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते शनिवारी पार पडला.

● मौजे झोलेगाव फाटा ते झोलेगाव रस्ता दुरुस्ती 25 लक्ष रुपये डांबरीकरण व जलजीवन 22.63 लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन.

● मौजे पोखरी फाटा ते पोखरी रस्ता दुरुस्ती 19 लक्ष रुपये डांबरीकरण कामांचे भूमिपूजन.

● मौजे साकेगाव श्री कृष्ण भक्तनिवास बांधकाम 25 लक्ष रुपये जलजीवन 31.99 लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन.              

● मौजे मनोली जलजीवन 14.16 लक्ष रुपये कामांचे लोकार्पण.                   

●मौजे जिरी जलजीवन 12.05 लक्ष रुपये कामांचे लोकार्पण अशा एकुण 1 कोटी 49 लक्ष 83 हजार रुपये निधी मंजुर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते झाले.           

याप्रसंगी जिल्हा बँक संचालक रामहरी बापू जाधव, उपसभापती राजेंद्र पाटील चव्हाण, उपतालुकाप्रमुख प्रकाश वाघ, पी. एस. कदम, गोरख आहेर, गोकुळ  आहेर, युवासेना उपजिल्हाप्रमुख भरत कदम, विभागप्रमुख प्रभाकर जाधव, नंदूभाऊ जाधव, उपकार्यकारी अभियंता कोयलवार ,  जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विरगावकर, श्री. वणवे, उपविभागप्रमुख अंबादास  खोसे, संतोष दौंगे, अरुण मगर, सुरेश पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास  सरपंच नवनाथ राऊत, शरद भोपळे, चंद्रकांत पवार, सुदाम पा गोरे, सुभाष पा कदम, पिंटू काका तुपे, सुभाष बारगळ, पांडूरंग बोरकर, दिलीप काका जाधव, जनार्दन काकडे, बाळासाहेब चेळेकर, कनिष्ठ अभियंता किरण आवारे, शेवाळे साहेब, बाळासाहेब जाधव, दशरथ पा सरोवर, राधु अण्णा सरोवर, सुनिल शेळके, रामेश्वर लंबे, रावसाहेब काका वाघ, राजेंद्र काटे, नारायण सूर्यवंशी, भगवान आप्पा डोंगरे, ज्ञानेश्वर ठुबे, नरेंद्र सरोवर, नूरभाई, विश्वास तुपे, नवनाथ कदम, प्रदिप कोतकर, किरण कदम, भगवान जाधव, किरण सरोवर, नानासाहेब सूर्यवंशी, बाबासाहेब राऊत, बाळासाहेब भोसले, निवृत्ती आप्पा सातळकर, राधाकृष्ण भागवत, नानासाहेब मंदाडे, रविंद्र सातळकर, शिवाजी भवर. संतोष सूर्यवंशी, विजय सुर्यवंशी, सुभाष शिंदे, समाधान सुर्यवंशी, कैलास कदम, ज्ञानेश्वर जाधव, गणेश कदम, किरण काकडे, प्रविण निपाणे, बाळासाहेब तुपे, अंकुश लांडगे, विठ्ठल आबा अकोलकर, गोरख पा चव्हाण, राजुभाऊ निकम, राजाराम चेळेकर, नवनाथ पवार, साकिरभाई, नारायण राजपूत, नवनाथ निमसे, अभिषेक सरोवर, ज्ञानेश्वर पवार, सोपानराव साळुंके, नितीन साळुंके, योगिराज पवार, गणेश साळुंके, प्रभाकर ठुबे, साखरे आप्पा, बाबासाहेब सोनवणे, मन्सुब आहेर, बी एम पाटील, चंद्रभान नाना पवार, प्रल्हाद बापू साळुंके, शाईनाथ डोंगरे, एल टि ठुबे सर, सचिन भालकर, कारभारी शिंदे, देवीदास शिंदे, कृष्णा सातळकर, बापू सातळकर, अंकुश सातळकर, रतन चव्हाण, बाबासाहेब शिंदे, दादासाहेब भवर, बाळासाहेब भवर, शरद भवर, बाळासाहेब शिंदे, शिवाजी चव्हाण, रामहरी भवर, आप्पासाहेब चव्हाण, बाळासाहेब सूर्यवंशी, आत्माराम शिंदे, योगेश शिंदे, सजन चोभे, यशवंता घायवट, सुनिल सुर्यवंशी, आबा सुर्यवंशी, संतोष वाघ आदी उपस्थित होते.