विहंगम योगाने आत्मा प्रकृती मंडलापासून उपरम 

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

माया जग जननी भने, सृष्टि करें निरमाण । 

पार कोई पावे नहीं, सहज योग परमाण ।।३१।। 

(स्वर्वेद पंचम मण्डल दशम अध्याय) ०५/१०/३१

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

माया जगत् जननी आहे. तीच सृष्टी निर्माण करते. तीचा थांग कोणालाही समजू शकत नाही. एकमात्र सद्गुरूंच्या सहज योगाने (विहंगम योगाने), आत्मा प्रकृती मंडलापासून उपरम होतो.

संदर्भ : *स्वर्वेद* 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org