घायगाव सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा आमदार बोरणारे यांच्याकडून सत्कार

वैजापूर,१२ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील घायगाव गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडल्यानंतर नवनिर्वाचित संचालक व ग्रामस्थांनी सोमवारी (ता.12) आमदार जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी सोसायटीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व संचालकांसह ग्रामस्थांचा सत्कार केला.

शेषराव पाटील साळुंके, अशोक पाटील साळुंके, नवनाथ पाटील साळुंके, दादासाहेब पाटील गायकवाड, पोपट पाटील गवळी, सोमनाथ पाटील निकम, दादासाहेब पाटील साळुंके, फकीरराव गलांडे, भरत गायकवाड, विलास धने, उषाताई साळुंके,.लताताई काळे, रेखाताई साळवे या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी उपतालुकाप्रमुख कल्याण पा जगताप, उपविभागप्रमुख हरीभाऊ साळुंके, प स सदस्य रविंद्र कसबे, माजी सरपंच उध्दव पा बहिरट, जानकीराम धने, रामनाथ पा साळुंके, अशोक पा साळुंके, बाबासाहेब पा इंगळे, विठ्ठल पा साळुंके, उपसरपंच प्रविण धने, दादासाहेब पा साळुंके, ईश्वर धने, चंद्रशेखर पा साळुंके, जालिंदर पा काळे, वाल्मिक पा साळुंके, चंद्रकांत पा साळुंके, सागर पा गायकवाड, गोरख पा पुणे, अशोक पा साळुंके, सुनिल साळुंके, योगेश पा इंगळे, अमोल साळुंके, अरुण साळवे सर, किशोर आढाव, राजेंद्र पा साळुंके, सोमनाथ पा साळुंके, राजू साळवे व सर्व प्रमूख पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थीत होते.